मुंबई विद्यापीठ भरती 2024: विविध पदांसाठी 152 जागांची भरतीची सविस्तर माहिती | Mumbai University Bharti 2024
मुंबई विद्यापीठाने विविध रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीच्या माध्यमातून विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल, सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल अशा एकूण 152 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 07 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.