Breaking News.| तलाठी भरती बाबत आली मोठी बातमी.| अर्ज भरण्यास मिळाली मुदतवाढ.| New Update About Talathi Recruitment.| Timeline Extension For Filling Online Talathi Application.
मित्रांनो सरळ सेवा भरती 2023 तलाठी संवर्ग करता तलाठी या पदासाठी अर्ज सादर करण्यासंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दिनांक 17 जुलै 2023 रोजी परिपत्रक काढून ही मोठी अपडेट देण्यात आली आहे. महसूल व वन विभागामार्फत तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्या कामी दिनांक 26/06/2023 पासून उमेदवारांची नोंदणी ऑनलाईन अर्ज … Read more