जलसंपदा विभाग परीक्षा निकाल जाहीर | WRD Exam Result Declared
WRD Exam Result Declared :-जलसंपदा विभाग राजपत्रित गट ब व गट क सवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील जलसंपदा विभागांतर्गतच्या सात परिमंडळातील खालील 14 संवर्गातील एकूण 4497 पदांच्या सरळ सेवा भरती करता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3/11/2023 ते दिनांक 24 /11/ 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात होते. सदर पदाच्या भरतीकरता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने … Read more