बृहन्मुंबई महानगरपालिका । सहायक कायदा अधिकारी । ५३ पदसंख्या । BMC | MCGM | ASSISTANT LAW OFFICER |
BMC | MCGM | ASSISTANT LAW OFFICER :- बृहन्मुंबई महानगरपालिकेत विधी खात्याच्या आस्थापनेवरील सहाय्यक कायदा अधिकारी व सहाय्यक कायदा अधिकारी श्रेणी-2 या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदे भरण्यासाठी निवड यादी तयार करावयाची आहे त्याकरिता खाली नमूद केलेल्या अर्हता व अटींची पुर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे विशेष सूचना उमेदवारांनी … Read more