SWCD Maharashtra Bharti 2023 |SWCD Bharti 2023 | WCD Recruitment 2023| SWCD Recruitment 2023| Soil and Water Conservation Department Bharti 2023 | Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2023
SWCD Maharashtra Bharti 2023:मृद व जलसंधारण विभाग व जिल्हा परिषद यंत्रणे मधील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) पदांच्या भरती करिता प्रवर्गनिहाय आरक्षणा नुसार खाली दर्शवण्यात आलेली पदे भरती करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून शैक्षणिक दृष्ट्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरातीनुसार अर्ज करण्याचा दिनांक 21 डिसेंबर 2023 पासून ते अंतिम दिनांक 10 जानेवारी 2024 पर्यंत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.
पदनाम व एकूण पदे
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (आराजपत्रित)
एकूण पदे – 670
शैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा पदवी धारण केलेली असावी.
(कृपया सविस्तर जाहिरात पाहावी.)
वयोमर्यादा
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे (नियमानुसार शिथिल)
अर्ज शुल्क
राखीव प्रवर्ग- रुपये 900
खुला प्रवर्ग- रुपये 1000
अनु क्र | तपशील | दिनांक |
01 | ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक | दिनांक 21.12.2023 पासून |
02 | ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | दिनांक 10.01.2024 पर्यंत (रात्री 11.59) |
03 | केंद्र प्रवेश पत्र हॉल तिकीट मिळण्याचा दिनांक | परीक्षा दिनांक च्या सात दिवस अगोदर |
04 | परीक्षेचा दिनांक | यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल. |
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी :-येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :-येथे x करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी :-येथे क्लिक करा
