SSC Result 2023:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंडळाने जाहीर केला आहे. हा निकाल 2 जून 2023 रोजी 11 वाजता जाहीर होणार आहे. निकाल लागल्यानंतर तो कुठे आणि कसा पाहायचा ते आम्ही आपल्यासाठी सविस्तर माहिती देत आहोत.
राज्यात 15,77लाख विद्यार्थ्यांनी 533 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोंकण या 9 विभागात मार्च ते एप्रिल 2023 दरम्यान घेण्यात आली.
कुठे पाहाल निकाल?
पुढील संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.
1)www.mahresult.nic.in
2)www.sscresult.mkcl.org
3)www.ssc.mahresults.org.in
कसा पाहाल निकाल?
1)सर्वं प्रथम वरीलपैकी एका अधिकृत संकेतस्थळावर जा.
2)दहावीच्या निकालाच्या लिंक वर क्लिक करा
3)तुमचा रोल नंबर , जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
4)दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीन वर दिसेल.