Solapur Mahanagarpalika Bharti 2023
Solapur Mahanagarpalika Bharti 2023: सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित ते गट क मधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीद्वारे पाच विविध वर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ यांत्रिकी)(Junior Engineer Civil )(Junior Engineer Nech), कनिष्ठ अभियंता सहायक(स्थापत्य),(Assistant Civil Engineer), केमिस्ट (Chemist), फिल्टर इन्स्पेक्टर (Filter Inspector) इत्यादी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यात येत असून या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 16.12.2023 पासून ते 31. 12. 2023 पर्यंत रात्री 11. 55 मिनिटांपर्यंत अर्ज सादर करावे.
उपरोक्त जाहिरातीचे अनुषंगाने भरावयाच्या पदाचे पदनाम, वेतनश्रेणी, पदसंख्या, यांचा तपशील खालील प्रमाणे आहे.
अनु क्र | पदनाम | वेतनश्रेणी | मूळ वेतन | पदसंख्या |
01 | कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Jr. Engineer Civil) | S-14-(38,600-1,22,800) | 38,600 | 47 |
02 | कनिष्ठ अभियंता यांत्रिकी (Jr. Engineer Mech) | S-14-(38,600-1,22,800) | 38,600 | 2 |
03 | कनिष्ठ अभियंता सहायक(स्थापत्य),(Assistant Civil Engineer) | S-10-(29,200-92,300) | 29,200 | 24 |
04 | केमिस्ट (Chemist) | S-10-(29,200-92,300) | 29,200 | 1 |
05 | फिल्टर इन्स्पेक्टर (Filter Inspector) | S-08-(25,500-81,100) | 25,500 | 2 |
एकूण | 76 |
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक
अनु क्र | तपशील | दिनांक |
01 | ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक | दिनांक 16.12.2023 पासून |
02 | ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | दिनांक 31.12.2023 पर्यंत (रात्री 11.55) |
03 | केंद्र प्रवेश पत्र हॉल तिकीट मिळण्याचा दिनांक | परीक्षा दिनांक च्या सात दिवस अगोदर |
04 | परीक्षेचा दिनांक | सोलापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध |
वयोमर्यादा
खुला प्रवर्ग-38 वर्षे (40 वर्षे)
मागास प्रवर्ग-43 वर्षे(45 वर्षे)
शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता स्थापत्य
मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण, स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य, नेमणूक नंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
कनिष्ठ अभियंता यांत्रिकी
मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या प्राधान्य मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य
मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
केमिस्ट
मान्यता प्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या विषयातील पदवी दोन वर्ष कामाचा अनुभवधारकास प्राधान्य
फिल्टर इन्स्पेक्टर
मान्यता प्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी अनुभवधारकास प्राधान्य
अर्ज शुल्क
खुला गट-1000/-
इतर सर्व गट-900/-
सदर जाहिरात बघण्यासाठी:- येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी:- येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी:- येथे क्लिक करा