Solapur Mahanagarpalika bharti 2023 | सोलापूर महानगरपालिका मध्ये विविध 226 पदांची भरती | आजच करा अर्ज
Solapur Mahanagarpalika bharti 2023:-सोलापूर महानगर पालिकेच्या आस्थापनेवरील गट अ ते गट ड मधील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात सोलापूर महानगरपालिकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सोलापूर महानगरपालिका तर्फे एकूण 26 संवर्गाच्या 226 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 10 नोव्हेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 रात्री 11.55 मिनिटे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.
Solapur Mahanagarpalika Bharti 2023 एकूण पदे व पदसंख्या
01)पर्यावरण संवर्धन अधिकारी-1
02)मुख्य अग्निशमन अधिकारी-1
3)पशु शल्य चिकित्सक/ पशु वैद्यकीय अधिकारी-1
4)उद्यान अधीक्षक-1
5) क्रीडा अधिकारी-1
6)जीव शास्त्रज्ञ-1
7)महिला व बालविकास अधिकारी-1
8)समाज विकास अधिकारी -1
9)कनिष्ठ अभियंता आर्किटेक्चर -1
10)कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल -1
11)कनिष्ठ अभियंता विद्युत-5
12)सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी-1
13)सहायक उद्यान अधीक्षक-1
14)प्रयोगशाळा तंत्रज्ञ-2
15)आरोग्यनिरीक्षक-10
16) स्टेनो टायपिस्ट -2
17)मिडवाइफ -50
18)नेटवर्क इंजिनिअर -1
19)अनुरेखक ट्रेसर /2
20)सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ -1
21)फायर मोटर मेकॅनिक-1
22) कनिष्ठ श्रेणी लिपिक-70
23) पाईप फिटर व फिल्टर फिटर-10
24) पंप ऑपरेटर-20
25) सुरक्षा रक्षक -5
26)फायरमन-35
शैक्षणिक पात्रता-
कृपया सविस्तर जाहिरात पहावी
परीक्षा शुल्क-
राखीव प्रवर्ग- 900 रुपये
अराखीव प्रवर्ग-1000
अर्ज करण्याचा कालावधी–
अर्ज सुरू होण्याचा दिनांक-10 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-31 डिसेंबर 2023
वयोमर्यादा: किमान वय 18 तर कमाल वय 38 वर्षे आहे. कमाल वयोमर्यादेत मागास प्रवर्गाला 5 वर्षे सूट आहे.