RBI Junior Engineer Recruitment 2023
Reserve Bank of India, Reserve Bank of India Services Board, RBI Recruitment 2023 (RBI Bharti 2023) for 35 Junior Engineer (Civil/Electrical) Posts.
एकूण जागा: 35 जागा
पदाचे नाव & तपशील:
०१)ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) -२९
०२) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) -०६
एकूण पदे : ३५
शैक्षणिक पात्रता:
०१) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल):–
(i) ६५% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: ५५% गुण)
(ii) ०२ वर्षे अनुभव
०२) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
(i) ६५% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: ५५% गुण)
(ii) ०२वर्षे अनुभव
वयाची अट:
०१ जून २०२३ रोजी २० ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नियुक्तीचे ठिकाण: संपूर्ण भारत.
फी: सर्वसाधारण/ओ बी सी/ ई डब्ल्यू एस- ₹४५०+१८% GST/- [एससी/एसटी/पी डब्ल्यू डी : ₹५०+१८% GST/-]
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० जून २०२३
ऑनलाइन परीक्षा: १५ जुलै २०२३