RBI Grade B Recruitment 2024: Golden Opportunity for 94 Positions in Reserve Bank of India
RBI Grade B Bharti 2024 :-रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ग्रेड बी उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दरवर्षी परिक्षेच्या आधारे ही भरती केली जाते. यावर्षी होणाऱ्या परिक्षेबाबत आरबीआयने अधिसूचना जाहीर केली आहे. बँकेने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, या वर्षी एकूण ९४ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
महत्वपूर्ण तारखा:
- भरती जाहिरात: २४ जुलै २०२४ रोजी अधिकृत वेबसाइटवर देण्यात येईल.
- अर्ज सुरू होण्याची तारीख: २५ जुलै २०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ ऑगस्ट २०२४
पदांची माहिती:
- पदाचे नाव: अधिकारी ग्रेड बी
- पदसंख्या: ९४ जागा
- शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज २५ जुलै २०२४ पासून सुरु होतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२४ आहे.
अधिकृत वेबसाईट:
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
RBI Grade B Recruitment 2024: Golden Opportunity for 94 Positions in Reserve Bank of India
RBI Grade B Bharti 2024 :-A golden opportunity has arisen for young individuals dreaming of working at the Reserve Bank of India. The Reserve Bank of India has announced the recruitment for Grade B candidates. This recruitment is conducted annually through an examination. RBI has released the notification regarding this year’s examination. According to the notification issued by the bank, this year a total of 94 positions will be filled.
Important Dates:
- Recruitment Advertisement: Will be available on the official website on July 24, 2024.
- Application Start Date: July 25, 2024
- Application End Date: August 16, 2024
Position Details:
- Position Name: Officer Grade B
- Number of Positions: 94
- Educational Qualification: Educational qualifications are as per the requirements of the position. (Refer to the original advertisement.)
- Job Location: Mumbai
Application Procedure:
- Candidates must apply online.
- Apply directly through the provided link.
- Before applying, candidates should carefully read the instructions.
- Detailed instructions for submitting the application are available on the website.
- Applications will start from July 25, 2024.
- The last date to apply is August 16, 2024.
Official Website:
For more information, please read the provided PDF advertisement.