PWD Exam Scheduled Declared | सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
PWD Exam Scheduled Declared:-
Public Work Department Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागा ( Public Work Department) अंतर्गत मोठी भरती प्रकिरीय राबविण्यात येत आहे. या भरतीद्वारे तब्बल २१०९ रिक्त पदांची भरती सरळ सेवेद्वारे केली जाणार आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक या आणि अशा एकूण १४ संवर्गाचा समावेश आहे. आता या भरती प्रक्रियचे वेळापत्रक जाहीर झाले असून ते खलील प्रमाणे आहे.
पद व संभाव्य जाहीर झालेली दिनांक पुढील प्रमाणे आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 532 जागा-15 / 16 डिसेंबर 2023
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 55 जागा-14 डिसेंबर 2023
कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ – 05 जागा-14 डिसेंबर 2023
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 1378 जागा-
लघुलेखक उच्चश्रेणी – 08 जागा-16 डिसेंबर 2023
लघुलेखक निम्नश्रेणी – 02 जागा-14 डिसेंबर 2023
उद्यान पर्यवेक्षक – 12 जागा-14 डिसेंबर 2023
सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ – 09 जागा-16 डिसेंबर 2023
वरिष्ठ लिपिक – 27 जागा-14 डिसेंबर 2023
प्रयोगशाळा सहाय्यक – 05 जागा-16 डिसेंबर 2023
वाहनचालक – 02 जागा-15 डिसेंबर 2023
स्वच्छक – 32 जागा-13 डिसेंबर 2023
शिपाई – 41 जागा-15 डिसेंबर 2023