Powergrid Corporation Recruitment 2023 | पॉवरग्रिड कॉर्पोरेशनमध्ये ‘एलएलबी’ उमेदवारांसाठी नोकरीची संधी
Powergrid Corporation Recruitment 2023: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या वतीने भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून या भरतीद्वारे कायदा विषयक ऑफिसर ट्रेनी पदाच्या काही रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून २९ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Powergrid Corporation Recruitment 2023 मधील पदे आणि पदसंख्या:
कायदा विषयक अधिकारी प्रशिक्षणार्थी (Ofiicer Trainee law ) – 10 जागा
एकूण रिक्त पदसंख्या – 10 जागा
पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षण संस्थेतून पूर्णवेळ तीन किंवा पाच वर्षांच ‘एलएलबी’ अभ्यासक्रम 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: कमाल वय 28 वर्षे असून कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला 3 वर्षांची तर एससी/एसटी प्रवर्गाला 5 वर्षांपर्यंत सूट आहे.
अर्ज शुल्क: खुला प्रवर्गाकरिता करिता 500 रुपये अर्जशुल्क आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क माफ आहे.
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख: 09 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 नोव्हेंबर 2023