महापालिकेच्या विविध विभागांतील जागांसाठी मे मध्ये राज्यातील 26 शहरातील 98 केंद्रांवर 55 हजार 82 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पालिकेने अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्रिशमन अधिकारी, विभागीय अग्रिशमन अधिकारी, उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, ऍनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरिक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपिक या पदांसाठी परीक्षा घेतली होती. परीक्षेनंतर उमेदवारांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या.
SSC Stenographer 2023 | Notification Out | Total Post 1207
वरील (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपिक इत्यादी पदे सोडून ) हरकतीचा निपटारा झाल्यानंतर आज रोजी निकाल जाहीर करण्यात आला आहे. खालील लिंक वर आपण निकाल बघू शकता.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपिक या चार पदांवरील हरकत घेण्याची मुदत संपली असून या पदांचा निकाल येत्या १५ दिवसात लागणार असल्याचे पि चि मनपा तर्फे जाहीर निवेदनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
1 thought on “पिंपरी-चिंचवड (PCMC) महापालिकेच्या सरळसेवा भरती २०२३ निकाल जाहीर । आपला निकाल येथे बघा । PCMC Result Out | Click Here To See Result”