PCMC Clerk, Jr Engineer, CEA, Result Out– पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील वरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदी सरळ सेवाप्रवेशाने पदे भरणे कामी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरात क्रमांक 184/ 222 नुसार अर्ज केलेल्या लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, व कनिष्ठ अभियंता विद्युत, या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा दिनांक 27/ 5/2023 दिनांक 28 /5 /2023 दिनांक 17/ 7/ 2023 रोजी घेण्यात आली होती वरील प्रमाणे नमूद पदांच्या उत्तर तालिका मनपा ने संकेतस्थळावर प्रसिद्ध करून उत्तर तालिकेबाबत तीन दिवसांची मुदतीत उमेदवारांकडून हरकती आक्षेप मागविण्यात आल्या होत्या उमेदवारांनी घेतलेल्या हरकत आक्षेप वरील अंतिम निर्णय झालेला असून त्या पदांचा Mean Standard Deviation नुसार नॉर्मलायझेशन करून गुण प्रसिद्ध करण्यात येत आहे.
कनिष्ट अभियंता स्थापत्य निकाल
लिपिक निकाल
कनिष्ट अभियंता विद्युत निकाल
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक निकाल