| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची 150 जागांकरिता अग्निशमन दलाची मेगा भरती | PCMC Fire Bharti 2024

Pimpri Chinchwad Municipal Corporation Fire Bharti 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अग्निशमन विभागात स्थायी आस्थापनेवरील गट ड संवर्गातील अग्निशमन विमोचक / फायर रेस्कुअर या पदाच्या 150 रिक्त पदांसाठी सविस्तर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दिनांक 26 एप्रिल 2024 ते 17 मे 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतिने www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहे.

PCMC Fire Bharti 2024 Details

पदाचे नाव – अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर
पदसंख्या – १५० जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
वयोमर्यादा – 33 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

PCMC Fire Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर150

Eligibility Criteria For PCMC Fire Notification 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूरमाध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यकराज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन त्रशिक्षण पाठयक्रम उत्तीर्ण असावा.एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण.मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक

Salary Details For PCMC Fire Recruitment 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूरS-6 19,900-63,200

How To Apply For PCMC Fire Application 2024

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
अर्ज 26 एप्रिल 2024 पासून सुरु होतील.
तसेच, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 मे 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.pcmcindia.gov.in Bharti 2024
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (26 एप्रिल 2024 पासून सुरु होणार)येथे क्लिक करा (Coming Soon)
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.pcmcindia.gov.in/

Leave a Comment