PCMC Exam 2023 Result Out:- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरणे कामी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेला जाहिरात क्रमांक 184 / 2022 मधील अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी ,कोर्ट लिपिक ,ॲनिमल कीपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक ,कनिष्ठ अभियंता स्थापत्य व कनिष्ठ अभियंता विद्युत या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे
उद्यान निरीक्षक, उद्यान अधीक्षक, हॉलटिकल्चर सुपरवायझर, व आरोग्य निरीक्षक या पदांची निवड यादी व प्रतीक्षा यादी नंतर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
खाली दिलेल्या लिंक वर आपण आपला निकाल बघू शकता.
समाजसेवक पदाची निवड व प्रतिक्षा यादी
विधी अधिकारी पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी
कनिष्ठ अभियंता विद्युत पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी
कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी
विभागीय अग्निशमन अधिकारी अपात्र उमेदवारांची यादी
कोर्ट लिपिक पदाची निवड व प्रतिक्षा यादी
लिपिक पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी
अँनिमल किपर पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी