| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0. शेतकऱ्यांना मिळणार एकरी ५० हजार . ग्रामपंचायतीला देखील होईल फायदा.Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana.

Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana:- कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे क्रांतिकारी अभियान राज्य शासनाने ठरविले असून त्याबाबतचा महत्वपूर्ण राज्यसरकारने ऊर्जाविभागामार्फत घेतला आहे.   राज्यशासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविण्याचे धोरण ठरविले असून याद्वारे राज्यातील  शेतकरी बांधवांना दिवसा नियमित व भरवशाचा वीजपुरवठा Electricity Supply करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या योजनेद्वारे राज्यात वीज निर्मितीसाठी रुपये  ३०,०००  कोटींची … Read more

शेतकऱ्यांसाठी १५०० कोटींची मदत जाहीर. २८ लाख शेतकऱ्यांना फायदा. कोणत्या पिकांसाठी किती मिळणार नुकसान भरपाई? Farmers Compensation.

Farmers compensation:-सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल. राज्य मंत्रिमंडळाचा संपूर्ण निर्णय येथे वाचा. … Read more

बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) भारताला धडकणार ? बिपरजॉय नाव कसे पडले? कोण ठरवतं हे नाव? काय आहे पद्धत ? जाणून घ्या सर्व काही.

Biparjoy Cyclone:- बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) अरबी समुद्रामध्ये तीव्र झाले असून त्याचा परिणाम केरळ आणि मुंबईच्या समुद्रात दिसू लागला आहे. भरती ओहोटीच्या वेळी येणाऱ्या उंच लाटा समुद्रात उसळत असून बिपरजॉय मुंबईपासून 290 ते 300 किलोमीटर असण्याचे शक्यता आहे. चक्रीवादळामुळे जोरदार वारा आणि पावसाच्या हालचाली राज्यांमध्ये सुरू झाल्या असून काल रात्री मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरतीस स्थगिती. या पदाच्या संख्येत होणार वाढ. नवीन जाहिरात या दिवशी होईल प्रसिद्ध. State Excise Recruitment 2023 Stay. New Advertisement Date. Increase in post.

State Excise Recruitment Stay:-राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखाली लघुलेखक लघु टंकलेखक जवान वाहन चालक आणि चपराशी या संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकृत www.ststeexcise.maharashtra.gov.in संकेतस्थळावर दिनांक 30/ 5 /2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये जवान या पदाकरिता राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून सदरील भरती प्रक्रिया व वाढीव पदे व … Read more

पिंपरी चिंचवड पद भरती २०२३ निकालाबाबत आली मोठी अपडेट . जाणून घ्या कधी लागेल निकाल  ? या पदाची परीक्षा झाली रद्द. PCMC Recruitment 2023.

PCMC Recruitment 2023:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची विविध १५  संवर्गासाठी ३८८ रिक्त पदांसाठी मे २०२३ च्या २६,२७, आणि २८ मे रोजी राज्यभरातून २६ शहरातील ९८ परीक्षा केंद्रांवर सरळ सेवेसाठी  परीक्षा  TCS मार्फत घेण्यात आली.  सदर परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे ८५ हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ५५ हजार परिक्षार्थीनीच परीक्षेला उपस्थिती लावली आहे.  या पदाची परीक्षा … Read more

राज्यात आठ नवीन फळपिकांना  मिळणार विमा संरक्षण. असा होणार शेतकऱ्यांना फायदा. PM Bima Fasal Yojana. Crop Insurance. Fruit Crop.

Crop Insurance:-राज्याने आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळ पिक विमा योजना राबविण्याचे ठरविले आहे. याप्रमाणे राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये मृग बहारातील आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक योजना राबवण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.  यामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, सिताफळ, आणि द्राक्ष या आठ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना हवामान धोक्याच्या निकषानुसार … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभाग पद भरती 2023 | State Excise Recruitment 2023. Steno, Typist, Driver, Peon.

State Excise Recruitment 2023:-राज्य उत्पादन शुल्क विभागातील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक निम्न श्रेणी लघु टंकलेखक जवान जवान आणि वाहन चालक व चपराशी या संवर्गातील पद भरती करिता ऑनलाईन पद्धतीने केंद्रीय रित्या अर्ज मागविण्यात येत आहे उपलब्ध भरावयाची पदसंख्या :- परीक्षेचा कालावधी दिनांक 18 जुलै २०२३ ते ३० जुलै २०२४ या दरम्यान असेल परीक्षा दिनांक/ कालावधी … Read more

सावधान, तलाठी मेगा भरती बाबत अपडेट आली समोर.। Fraud Advertisement About Talathi Bharati.

Talathi Mega Bharati 2023:-महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी गट क संवर्गातील एकूण 4625 पदांच्या सरळ सेवा भरती करता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध झाल्याची बातमी व्हाट्सअप वरून प्रचंड व्हायरल झालेली असून ही जाहिरात बोगस असल्याची माहिती समोर येत आहे.या जाहिरातीमध्ये mahabhumi.gov.in या साइटवर ही जाहिरात असल्याचे नमूद करण्यात … Read more

वन विभागात विविध पदांसाठी  मेगा भरती | एकूण पदे २४१७. |अंतिम दिनांक ३० जून.| येथे करा अर्ज| Forest Recruitment 2023.

MahaForest Recruitment:-महाराष्ट्र शासनातर्फे प्रधानवन संरक्षक (वन बलप्रमुख) महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सरळ सेवा भरती 2023 करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिरातीमध्ये वनविभागातील  ०१) लघुलेखक उच्च श्रेणी गट ब अराजपत्रित ०२) लघुलेखक निम्न श्रेणी गट ब अराजपत्रित ०३) कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित ०४) वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क ०५) कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क  … Read more

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना.  पीएम किसान योजना. या दिवशी होणार पहिला हफ्ता जमा.Namo Shetkari Mahasnman Nidhi Yojana. PM Kisan Yojana 

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana:- महाराष्ट्रात अनेक लोकांचे उत्पन्न कृषी आणि संबंधित सेवांवर अवलंबून आहे.परंतु हे उत्पन्न कायमस्वरूपी नसून  शेतीचे उत्पादन  अनेक घटकांवर अवलंबित असून त्यात नेहमी  चढ-उतार होत असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी, भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM Kisan Sanman Nidhi Yojana सुरू केली असून ज्यामध्ये देशातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६,०००/- रुपये दिले जातात.  … Read more