| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

 RBI Junior Engineer Recruitment 2023 | भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदाची भरती. येथे करा अर्ज.(भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदाची भरती)

RBI Junior Engineer Recruitment 2023 Reserve Bank of India, Reserve Bank of India Services Board, RBI Recruitment 2023 (RBI Bharti 2023) for 35 Junior Engineer (Civil/Electrical) Posts. एकूण जागा: 35 जागा पदाचे नाव & तपशील:  ०१)ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) -२९ ०२) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) -०६ एकूण पदे : ३५ शैक्षणिक पात्रता: ०१) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल):–  (i) ६५% … Read more

Integrated Horticulture Development Mission | एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत शेतकऱ्यांना मिळणार 4 लाखांपर्यंत अनुदान.

Integrated Horticulture Development Mission:- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राज्य शासनातर्फे फळे, फुले व मसाल्याच्या लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान जुन्या फळबागांसाठीच्या पुनर्जीवनासाठी ही देण्यात येत आहे. उद्देश :- या योजनेचा उद्देश विदेशी फळे फुले मसाल्याच्या पिकांचे उत्पादन वाढविणे व जुन्या फळबागांची उत्पादकताही वाढविण्याचा हेतू आहे. अर्ज कुठे करावा:- आंबा चिकू संत्रा व मोसंबी या फळ … Read more

भारत सरकारच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे मध्ये नौकरीची सुवर्णसंधी . Bharat Electronics Limited Pune Recruitment BEL

BEL Recruitment:- भारत सरकारच्या नवरत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL मध्ये अभियांत्रिकी पदावर अभियंता म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी आलेली आहे. एकूण ११ पदांसाठी हि भरती होणार असून अर्ज करण्याची शेवटी तारीख २3 जून २०२३.  एकूण पदे- ११ शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा  आणि अनुभव :-  S.No.  Post & Grade  Post Cod e  *Discipline No. of Post s   Reservation Relevant post- qualification Industrial experience as01.05.2023 **Upperage limit as on 01.05.2023  1      Probationa ry Engineer (E-II) … Read more

नसेल गरज NA परवान्याची, जर असेल परवानगी बांधकामाची. अखेर शासन निर्णय GR निघालाच. वर्ग १ व वर्ग २ जमीन म्हणजे काय? No Need Of NA if you have Approved Building Plan. What is Class 1 and Class 2 land?

No Need Of NA if you have Approved Building Plan. What is Class 1 and Class 2 land? जमीन एनए करण्याच्या प्रक्रियेत अधिक  सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागानं घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय  २३ मे २०२३ रोजी जारी केला आहे. त्यानुसार, बांधकाम परवानगी मिळालेल्या भूखंडावर  स्वतंत्ररित्या एनए (अकृषिक) परवानगीची आवश्यकता नसेल. या … Read more

शासन दिव्यांगाच्या दारी! प्रत्येक जिल्ह्यात एक शिबीर. जाणून घ्या काय मिळणार लाभ. कोणत्या जिल्ह्यात कधी होणार शिबीर? Shasan Divyangachya dari. one day camp. district wise programme.

Shasan Divyangachya dari:-महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेता राज्य शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ Shasan Kalyan Vibhag Divyangachya Dari हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या निमित्ताने एक दिवसीय शिबिराचे One Day Camp आयोजन करण्यात येणार आहे, या अभियानामुळे एकाच ठिकाणी दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी … Read more

आत्ताची मोठी बातमी. पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत मोठी वाढ. Increase in Scholarship Amount.

Increase in Scholarship Amount:- महाराष्ट सरकारने इयत्ता पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत मोठी वाढ केली आहे. पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ Increase in Scholarship करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय या आठवड्यात झालेल्या  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी … Read more

 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0. शेतकऱ्यांना मिळणार एकरी ५० हजार . ग्रामपंचायतीला देखील होईल फायदा.Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana.

Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana:- कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे क्रांतिकारी अभियान राज्य शासनाने ठरविले असून त्याबाबतचा महत्वपूर्ण राज्यसरकारने ऊर्जाविभागामार्फत घेतला आहे.   राज्यशासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविण्याचे धोरण ठरविले असून याद्वारे राज्यातील  शेतकरी बांधवांना दिवसा नियमित व भरवशाचा वीजपुरवठा Electricity Supply करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या योजनेद्वारे राज्यात वीज निर्मितीसाठी रुपये  ३०,०००  कोटींची … Read more

शेतकऱ्यांसाठी १५०० कोटींची मदत जाहीर. २८ लाख शेतकऱ्यांना फायदा. कोणत्या पिकांसाठी किती मिळणार नुकसान भरपाई? Farmers Compensation.

Farmers compensation:-सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल. राज्य मंत्रिमंडळाचा संपूर्ण निर्णय येथे वाचा. … Read more

बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) भारताला धडकणार ? बिपरजॉय नाव कसे पडले? कोण ठरवतं हे नाव? काय आहे पद्धत ? जाणून घ्या सर्व काही.

Biparjoy Cyclone:- बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) अरबी समुद्रामध्ये तीव्र झाले असून त्याचा परिणाम केरळ आणि मुंबईच्या समुद्रात दिसू लागला आहे. भरती ओहोटीच्या वेळी येणाऱ्या उंच लाटा समुद्रात उसळत असून बिपरजॉय मुंबईपासून 290 ते 300 किलोमीटर असण्याचे शक्यता आहे. चक्रीवादळामुळे जोरदार वारा आणि पावसाच्या हालचाली राज्यांमध्ये सुरू झाल्या असून काल रात्री मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरतीस स्थगिती. या पदाच्या संख्येत होणार वाढ. नवीन जाहिरात या दिवशी होईल प्रसिद्ध. State Excise Recruitment 2023 Stay. New Advertisement Date. Increase in post.

State Excise Recruitment Stay:-राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखाली लघुलेखक लघु टंकलेखक जवान वाहन चालक आणि चपराशी या संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकृत www.ststeexcise.maharashtra.gov.in संकेतस्थळावर दिनांक 30/ 5 /2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये जवान या पदाकरिता राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून सदरील भरती प्रक्रिया व वाढीव पदे व … Read more