Mumbai District Tuberculosis (TB) Control Society Bharti 2023
Mumbai District Tuberculosis (TB) Control Society Bharti 2023: मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था भरती २०२३ जिल्हा क्षय रोग नियंत्रण संस्थेतर्फे (District TB Control Institute Mumbai) वैद्यकीय अधिकारी, वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, वरिष्ठ डॉट्स प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक (SDPS), सांख्यिकी सहाय्यक, टी.बी. हे ल्थ व्हीजीटर, औषध निर्माता, प्रयोगशा ळातंत्रज्ञ, पी.पी.ए म. समन्वयक, समुपदेश क, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ प्रयोगशा ळातंत्रज्ञ, वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळापर्यवेक्षक इत्यादी पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 26 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त पदे: 48 पदे.
पदनाम:-
वैद्यकीय अधिकारी -Medical Officer,
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी-Senior Medical Officer,
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ:-Microbiologist,
टी बी हेल्थ विसीटर-TB Health Visitor,
औषध निर्माता-Pharmascist,
प्रयोगशाळा तंत्रज्ञ-Lab Technician,
पीपीएम को-ओरडीनेटर-PPM Coordinater,
Counsellor,
Senior Treatment Supervisor,
Senior Laboratory Technician,
Senior Tuberculosis Laboratory Supervisor
नोकरीचे ठिकाण:मुंबई.
वयोमर्यादा: कमाल वयोमर्यादा 60 – 70 वर्षे.
वेतन/ मानधन: दरमहा रु. 15,500/- ते रु. 75,000/- पर्यंत.
अर्ज करण्याची पद्धत:ऑफलाईन / ऑनलाइन.
अर्ज प्रक्रियासुरूहोण्याचीतारीख:15 डिसेंबर 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:26 डिसेंबर 2023.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
Office of Deputy Executive Health Officer (TB), 1st Mala, Bawlawadi Municipal Office, Opposite Voltas House, Dr. B. Ambedkar Road, Chinchpokali (East), Mumbai-400012
अर्ज गुगल फॉर्म वर भरण्यासाठी :- येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी:- येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी :-येथे क्लिक करा