MSBTE Bharti 2023 – तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधीपत्याखाली विविध कार्यालयांमध्ये गट-क मधील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती प्रक्रिया तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय मुंबई यांच्यामार्फत रक्बाविण्यात येणार आहे. समित्या अध्यक्षांना दिलेल्या प्राधिकरणानुसार तंत्र शिक्षण संचालनालय अंतर्गत खुद्द संचालनालय तसेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व विभागीय कार्यालयाच्या नियंत्रणाखालील विविध शासकीय संस्थांमध्ये गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरतीसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून एकत्रितरित्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
पद व पदांचा तपशील खालील प्रमाणे
अ क | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | लघुलेखक (निम्न श्रेणी) | 6 |
2 | वरिष्ठ लिपिक | 29 |
3 | निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक) तांत्रिक | 7 |
42 |
वयाची अट:
अमागास: १८ वर्षे ते ३८ वर्षे
मागास : १८ वर्षे ते ४३ वर्षे
परीक्षा फी:
अमागास: १०००/-
मागास: ९००/-
शैक्षणिक पात्रता: सविस्तर जाहिरात पाहावी
अंतिम तारीख:
२१/०९/२०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023.
अनु क् | तपशील | दिनांक |
1 | ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक | 31/8/2023 |
2 | ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | 21/09/2023 |
3 | ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत | 22/09/2023 |
4 | परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक | परीक्षेच्या आधी सात दिवस |