| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

MPCB Recruitment 2023 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2023

MPCB Bharti 2023 | MPCB Recruitment 2023 – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ  ब आणि क च्या प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल ,विधी सहाय्यक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक या एकूण 12 संवर्गातील सरळ सेवेने भरावायाच्या 65 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.  संभाव्य रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

संभाव्य रिक्त पदांचा तपशील

अ कपदाचे नाववेतनश्रेणीपदसंख्या 
1प्रादेशिक अधिकारीS23, 67700-2087002
2वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारीS23, 67700-2087001
3वैज्ञानिक अधिकारीS19, 55100-1751002
4 सांख्यिकी अधिकारीS19, 55100-1751001
5कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारीS15, 41800-1323004
6प्रमुख लेखापालS14, 38600-1228003
7विधी सहाय्यकS14, 38600-1228003
8कनिष्ठ लघुलेखकS14, 38600-12280014
9कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकS13, 35400-11240016
10वरिष्ठ लिपिकS08, 225500-8110010
11प्रयोगशाळा सहाय्यकS07,21700-691003
12कनिष्ठ लिपिक/टंकलेखकS06, 19900-632006
MPCB Bharti 2023 | MPCB Recruitment 2023

अर्ज सादर करण्याचा कालावधी, अर्ज करण्याची पद्धत, ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा सविस्तर तपशील इत्यादी बाबी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या www.mpcb.gov.in/recruitment या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात येतील. तसेच भरावयाच्या पदाचा संवर्गनिहाय तपशील, विहित वयोमर्यादा, वयोमर्यादा शिथिलता , शैक्षणिक अर्हता , सामाजिक व सामांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतच्या सविस्तर सूचना मंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसारित करण्यात येणार आहेत. रिक्त पदांच्या पदसंख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार महाराष्ट्र सदस्य नियंत्रण मंडळास राहतील.

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक 

अनुक्रमांकतपशीलदिनांक
01ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 29/12/2023
02ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक19/01/2024
03ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत 19/01/2024
04परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी 7 दिवस 
MPCB Bharti 2023 | MPCB Recruitment 2023

Leave a Comment