MMRCL Bharti 2023 | MMRCL RECRUITMENT 2023 | ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ मध्ये विविध पदांची भरती | आजच अर्ज करा
MMRCL Bharti 2023: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून याद्वारे 12 संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून 05 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती प्रकियेमध्ये एकूण पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया यांचा सर्व तपशील खालील प्रमाणे आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्फत राबवण्यात आलेल्या या भरतीमध्ये उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, उपअभियंता, सहाय्यक अभियंता ही अशी विविध संवर्गातील एकूण १७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
MMRCL Bharti 2023 मधील पदे आणि पदसंख्या:
उपमहाव्यवस्थापक – ०२ जागा
सहाय्यक महाव्यवस्थापक – ०३ जागा
उपअभियंता – ०२ जागा
सहाय्यक अभियंता – ०३ जागा
पर्यवेक्षक – ०१ जागा
कनिष्ठ अभियंता – ०४ जागा
उपलेखापाल – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या: १७ जागा
शैक्षणिक पात्रता: कृपया सविस्तर जाहिरात पहावी
मासिक वेतन :
उपमहाव्यवस्थापक – ८० हजार ते २ लाख २० हजार
सहाय्यक महाव्यवस्थापक – ७० हजार ते २ लाख
उपअभियंता – ५० हजार ते १ लाख ६० हजार
सहाय्यक अभियंता – ४० हजार ते १ लाख ४० हजार
पर्यवेक्षक – ४० हजार ३२० ते ७७ हजार ५४०
कनिष्ठ अभियंता – ३५ हजार २८० ते ६७ हजार ९२०
उपलेखापाल – ३४ हजार २० ते ६४ हजार ३१०
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2023