MAHARASHTRA PWD RECRUITMENT 2024 RESPONSE SHEET:-सार्वजनिक बांधकामाकांतर्गत कनिष्ठ अभियंता लघुलेखक प्रयोगशाळा सहाय्यक वाहन चालक शिपाई वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांचे एकूण 2019 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक 16 ऑक्टोबर 2023 पासून ते 06/07 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख होती. त्या अनुषंगाने दिनांक 15 ते 28 डिसेंबर 2023 रोजी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने विविध पदांच्या परीक्षा घेतल्या गेल्या असून आज दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी सर्व पदांच्या रिस्पॉन्स शीट RESPONSE SHEET आपापल्या लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत उमेदवारांनी आपापल्या लॉगिन मध्ये लॉगिन करून रिस्पॉन्सिट RESPONSE SHEET तपासून आक्षेप असल्यास तो ऑनलाइन पद्धतीने नोंदवावा.
MAHARASHTRA PWD RECRUITMENT 2024 RESPONSE SHEET :- Download Here