MAHARASHTRA NAGARPARISHAD RESULT OUT:- महाराष्ट्र महानगरपालिका प्रशासन संचालनालय (महाराष्ट्र नगर परिषद प्रशासन संचालनालय) ने महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकीसाठी महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा परीक्षेअंतर्गत गट-क (श्रेणी अ, ब आणि क) पदांच्या भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अभियांत्रिकी सेवा (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर), नगर परिषद पाणीपुरवठा – मलनिस्सारण आणि स्वच्छता अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण आणि लेखा विभाग सेवा, नगर परिषद प्रशासकीय सेवा आणि कर निर्धारण सेवा, नगर परिषद अग्निशमन सेवा, नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा. “स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, सांडपाणी आणि स्वच्छता अभियंता, लेखापाल/ लेखापरीक्षक, कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक” या पदांसाठी एकूण 1782 पदांसाठी महाराष्ट्ररील विविध जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. आता नगरपरिषद संचालनालयातर्फे या विविध परीक्षेचा निकाल खाली दिलेल्या लिंक वर जाहीर करण्यात आला असून उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला निकाल पहावा.
नगरपरिषद निकाल पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा निकाल pdf पाहण्यासाठी :-येथे क्लिक करा