| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

Maha Food Bharti Result Out | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती चा निकाल जाहीर

Mahafood Bharti 2023:- महा फूड भरती 2023 च्या परीक्षेचा निकाल, महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाद्वारे (Maharashtra Food, Civil Supplies and Consumer Protection Department )जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल पुरवठा निरीक्षक Supply Inspictor आणि उच्चस्तर लिपिक Upper Division Cleark /Sr Cleark पदांसाठी झालेल्या परीक्षांसाठी असून या परीक्षा 26 ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान घेण्यात आल्या होत्या.

निकाल पाहण्यासाठी खालील पद्धतीने आपण बघू शकता.

अधिकृत वेबसाइटला भेट द्या: mahafood.gov.in
होमपेजवरील “नवीनतम सूचना भरती”Latest Notification Recruitment विभाग शोधा.
“पुरवठा निरीक्षक निकाल” Supply Inspector Resultकिंवा “उच्चस्तर लिपिक निकाल” Upper Division Cleark / Sr Cleark लिंकवर क्लिक करा.
आवश्यक असल्यास आपले नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड असे लॉगिन तपशील भरा.
आपला निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी तपासा.

विभिन्न श्रेणींसाठी कट-ऑफ गुण देखील प्रकाशित केले आहेत. उदाहरणार्थ, सामान्य श्रेणीतील पुरवठा निरीक्षक पदासाठी कट-ऑफ 180 गुण आहेत, तर उच्चस्तर लिपिक पदासाठी वेगवेगळ्या उपश्रेणींमध्ये हे गुण भिन्न आहेत.

परीक्षा26, 27, 28, & 29 फेब्रुवारी 2024
पुरवठा निरीक्षक निकालClick Here
उच्चस्तर लिपिक निकालClick Here
Maha Food Result,
Maha Food Bharti 2023, Maha Food Result, Maharashtra Food, Civil Supplies and Consumer Protection Department, Maha Food Examination Result, Maha Food Result,

Leave a Comment