| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

लातूर महानगरपालिकेत विविध पदांची भरती | ऑनलाईन अर्ज लिंक सुरू | Latur Mahanagarpalika Bharti 2023

Latur Mahanagarpalika Bharti 2023

Latur Mahanagarpalika Bharti 2023: Latur Municipal Corporation Bharti 2023 (LMC Bharti 2023): लातूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी क मधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीद्वारे 17 विविध संवर्गातील एकूण 80 पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यात येत असून या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 22.12.2023 पासून ते 14. 01. 2024 पर्यंत रात्री 11. 55 मिनिटांपर्यंत अर्ज सादर करावे.
उपरोक्त जाहिरातीचे अनुषंगाने भरावयाच्या पदाचे पदनाम, वेतनश्रेणी, पदसंख्या, यांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

अनु क्र पदनाम पदसंख्या
01 पर्यावरण संवर्धन अधिकारी01
02सिस्टीम मॅनेजर इ प्रशासन01
03वैद्यकीय अधीक्षक01
04शाखा अभियंता स्थापत्य02
05विधी अधिकारी01
06अग्निशमन केंद्र अधिकारी01
07कनिष्ठ अभियंता स्थापत्य04
08कनिष्ठ अभियंता (पा/पु)04
09कनिष्ठ अभियंता यांत्रिकी01
10कर अधीक्षक02
11औषधनिर्माता Pharmacist01
12सहायक कर अधीक्षक04
13कर निरीक्षक04
14चालक यंत्र चालक09
15लिपिक टंकलेखक10
16फायरमन30
17वोल्वमॅन04
Latur mahanagarpalika bharti 2023

संस्था:- लातूर महानगरपालिका

नोकरीचे ठिकाण: लातूर

वयोमर्यादा: खुला प्रवर्ग- 38 वर्षे(40 वर्षे) आणि राखीव प्रवर्ग-43 वर्षे(45 वर्षे)

वेतन/ मानधन: कृपया सविस्तर जाहिरात पहावी

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाइन.

अर्ज प्रक्रियासुरूहोण्याचीतारीख:22 डिसेंबर 2023. दुपारी 4.00 वाजता

अर्ज करण्याची शेवटची तारीख:14 जानेवारी 2024 रात्री 11.59 वाजता

तपशीलदिनांक
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू होण्याच्या दिनांक22 डिसेंबर 2023 दुपारी 4 वाजेपासून
ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक14 जानेवारी 2024 रात्री 11.59 वाजेपर्यंत
ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांकपरीक्षेच्या आधी 7 दिवस
इंलीने परीक्षेचा दिनांकजानेवारी/फेब्रुवारी 2024 (संभाव्य)
latur mahanagarpalika bharti 2023

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा (Link Active now)

लातूर महानगरपालिका संकेतस्थळावर जाण्यासाठी :- येथे क्लिक करा

वरील 80 पदांचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

Leave a comment