Krushi Vibhag Exam Result Out :- कृषी विभाग निकाल 2023 जाहीर :-विभागीय सहसंचालक कोंकण,लातूर,पुणे, संभाजीनगर, अमरावती, नागपूर,नाधिक,कोल्हापूर विभाग यांनी दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी विभागातील सहायक अधीक्षक पदासाठी सप्टेंबर 2023 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला असून खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण आपला निकाल तपासू शकता.
कोंकण कृषी विभाग भरती निकाल येथे बघा
लातूर कृषी विभाग भरती निकाल येथे बघा
पुणे कृषी विभाग भरती निकाल येथे बघा
संभाजी नगर कृषी विभाग भरती निकाल येथे बघा
अमरावती कृषी विभाग भरती निकाल येथे बघा
नागपूर कृषी विभाग भरती निकाल येथे बघा