| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

केंद्रप्रमुख भरती २०२३.  एकूण पदे २३८४. जाणून घ्या नेमकीभरती प्रक्रिया कशी ? इथे लगेच करा अर्ज Departemental Exam KendraPramukh ZP

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा द्वारे  निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ चे आयोजन महाराष्ट्र राज्यातील विहित केंद्रांवर करण्यात येत आहे

वेतनश्रेणी– एस -१५-४१८००-१३२३००

जिल्हानिहाय एकूण पदसंख्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

पात्रता

फक्त संबंधित जिल्हा परिषद मध्ये शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत संबंधित जिल्हा परिषदेत जसे अन्य जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका महानगरपालिका, खाजगी संस्था, यामधील शिक्षक कर्मचारी  प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत

जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक उमेदवाराने कोणतेही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीए/ बी कॉम/ बीएससी ही पदवी किमान ५०टक्के गुणांचा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित ठेवा (शिक्षणसेवक कालावधी वगळून)पूर्ण करणे आवश्यक आहे.

किंवा

प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांक वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे त्या दिनांक पासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित (सेवा शिक्षण सेवा कालावधी  वगळून )पूर्ण करणे आवश्यक आहे

विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटचे दिनांक पर्यंत कमाल वयोमर्यादा ५०वर्षे राहील

विभागीय मर्यादित्य स्पर्धा परीक्षा द्वारे उमेदवार ज्या जिल्हा परिषद कार्यरत असेल त्या जिल्ह्यासाठी पात्र राहतील

परीक्षा योजना

परीक्षेचे टप्पे- एक- लेखी परीक्षा

परीक्षेचे स्वरूप -वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

प्रश्नपत्रिका –एक

 एकूण गुण -२००

लेखी परीक्षेची योजना व सविस्तर अभ्यासक्रम

परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील व त्यासाठी दोन तासांचा कालावधी राहील परीक्षेसाठी पुढील प्रमाणे घटक व गुणांकन राहील

1.बुद्धिमत्ता अभियोग्यता

अभियोग्यता ,तांत्रिक क्षमता,विवेकआणि अचूकता भाषिक इंग्रजी क्षमता इंग्रजी क्षमता मराठी अवकाशीय क्षमता कल आवड समायोजन आणि व्यक्तिमत्व इत्यादी बुद्धिमत्ता आकलन वर्गीकरणी समसंबंध क्रमशरीने तर्क व अनुमान कुठे प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी

2. शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह

भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे योजना व अध्यायावत शासन निर्णय शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचे कार्य माहिती तंत्रज्ञान वापर प्रत्यक्ष अभ्यासक्रम व मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती अभ्यासक्रम माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन विषयनिहाय असे ज्ञान आणि सामान्य ज्ञान विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान संप्रेषण कौशल्य समाज संपर्क साधने

गुणांच्या वर्गीकरणासाठी कृपया सविस्तर जाहिरात येथे पहा

परीक्षेचे शुल्क

सर्व संवर्गातील उमेदवार ९५० रुपये

दिव्यांग उमेदवार ८५०रुपये

Leave a Comment