| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

IOCL Recruitment 2024: इंडियन ऑईलमध्ये 476 पदांवर मोठी भरती; 10 वी, ITI पास ते ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची (IOCL Recruitment 2024) अपडेट आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने मोठ्या प्रमाणात नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. या भरतीमध्ये एकूण 476 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती…

भरतीसाठी महत्वाची माहिती:

  • संस्था: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
  • भरले जाणारे पद: नॉन-एक्झिक्युटिव्ह
  • पद संख्या: 476 पदे
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख: 22 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2024
  • अर्ज फी: ३००/- रुपये
  • वय मर्यादा: १८ ते २६ वर्षे

पदांची माहिती:

पदाचे नावएकूण पद संख्या
नॉन-एक्झिक्युटिव्ह476
Junior Engineering Assistant379
Junior Quality Control Analyst21
Engineering Assistant38
Technical Attendant29
IOCL Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
नॉन-एक्झिक्युटिव्ह10th Class Pass, Engineering Diploma, or ITI
Junior Engineering AssistantDiploma, B.Sc
Junior Quality Control AnalystB.Sc
Engineering AssistantDiploma
Technical Attendant10th, ITI
IOCL Recruitment 2024

अर्ज कसा करावा:

  1. उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
  4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

महत्वाच्या लिंक्स:

  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
  • अधिकृत वेबसाईट – https://iocl.com

Leave a Comment