Indian Post GDS Bharti 2024: Apply for 44,228 Gramin Dak Sevak Posts
Indian Post GDS Bharti 2024 भारतीय टपाल विभागांतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांच्या मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. १०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. एकूण ४४,२२८ रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्जाची महत्त्वाची माहिती:
पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक
पदसंख्या: ४४,२२८ जागा
शैक्षणिक पात्रता: १०वी पास (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा: १८ – ४० वर्षे
वेतनश्रेणी: Rs. 10,000 – 29,380/- प्रति महिना
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: ५ ऑगस्ट २०२४
अधिकृत वेबसाईट: Indian Post
अर्ज कसा करावा:
१. ऑनलाईन अर्ज करा
२. अर्ज करण्यापूर्वी PDF जाहिरात वाचा
३. अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती अचूक व पूर्ण भरा. अपूर्ण अर्ज अपात्र ठरविले जातील. ४. अर्जाची अंतिम तारीख ५ ऑगस्ट २०२४ आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
महत्वाच्या लिंक्स:
ही एक मोठी संधी आहे १०वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची. अर्ज तात्काळ सादर करा आणि आपले भविष्य उज्ज्वल करा!
Indian Post GDS Bharti 2024: Apply for 44,228 Gramin Dak Sevak Posts
Indian Post GDS Bharti 2024 The Indian Postal Department has announced a Big recruitment drive for the position of Gramin Dak Sevak. There are a total of 44,228 vacancies available for 10th pass candidates. Eligible candidates can apply online through the official website before the last date i.e. 05 August 2024.
Important Information:
Position: Gramin Dak Sevak
Number of Vacancies: 44,228 posts
Educational Qualification: 10th Pass (refer to the official notification)
Age Limit: 18 – 40 years
Salary: Rs. 10,000 – 29,380/- per month
Application Mode: Online
Last Date to Apply: 5th August 2024
Official Website: Indian Post
How to Apply:
- Read the PDF Notification carefully before applying.
- Fill in all the required information accurately. Incomplete applications will be rejected.
- Ensure your application is submitted before 5th August 2024. Applications received after the deadline will not be considered.
Important Links:
This is a great opportunity for 10th pass candidates to secure a government job. Apply now and secure your future!
1 thought on “Indian Post GDS Bharti 2024: | 44,228 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज करा : पात्रता फक्त 10वी पास!!”