IB Recruitment 2023: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 995 जागांवर भरती, 1.42 लाखांहून अधिक पगार मिळणार
IB Recruitment 2023 : इंटेलिजन्स ब्युरोने असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-2 या कार्यकारी पदाच्या भरतीसाठी 25 नोव्हेंबर पासून अर्ज प्रक्रियेस सुरुवात होणार आहे.या पदासाठी पात्र इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याच्या दिनांक- 25 नोव्हेंबर 2023
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अंतिम दिनांक -15 डिसेंबर 2023
शैक्षणिक पात्रता-
IB च्या या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा-
यासोबतच उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे.
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
IB Recruitment 2023: Recruitment for 995 Vacancies in Intelligence Bureau for the post of ACIO Grade-II
IB Recruitment 2023: Intelligence Bureau will start the application process for the recruitment of Assistant Central Intelligence Officer Grade-II from 25 November. Eligible candidates should apply for this post.
Online Application Process starts – 25 November 2023
Online Application Process Last Date -15th December 2023
Educational Qualification-
A candidate applying for these posts of IB must have graduated from a recognized university.
Age Limit-
Along with this, the age of the candidate should be between 18 to 27 years.