| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

वन विभागात विविध पदांसाठी  मेगा भरती | एकूण पदे २४१७. |अंतिम दिनांक ३० जून.| येथे करा अर्ज| Forest Recruitment 2023.

MahaForest Recruitment:-महाराष्ट्र शासनातर्फे प्रधानवन संरक्षक (वन बलप्रमुख) महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सरळ सेवा भरती 2023 करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिरातीमध्ये वनविभागातील 

०१) लघुलेखक उच्च श्रेणी गट ब अराजपत्रित

०२) लघुलेखक निम्न श्रेणी गट ब अराजपत्रित

०३) कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित

०४) वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क

०५) कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क 

०६) लेखापाल गट क 

०७) सर्वेक्षक गट क 

०८) वनरक्षक गट क 

एकूण पदे 2417 इतकी आहेत. सविस्तर पदाच्या जाहिरातीकरिता येथे क्लिक करा.

जाहिरातीत नमूद पदे सरळसेवेने भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया Recruitment या टॅब मध्ये उपलब्ध लिंक वर अर्ज मागण्यात येत आहेत

पदांचा तपशील खालील प्रमाणे

अ.क्र.पदनामजाहिरात क्रमांक पदांचा स्तरभरती करिता एकूण उपलब्ध
लघुलेखक उच्च श्रेणी गट ब अराजपत्रितकक्ष-७/१राज्यस्तरीय पद १३
लघुलेखक निम्न श्रेणी गटब अराजपत्रितकक्ष-७/१राज्यस्तरीय पद २३
कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रितकक्ष-७/१राज्यस्तरीय पद 
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट ककक्ष-७/१राज्यस्तरीय पद 
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क कक्ष-७/१राज्यस्तरीय पद १५
लेखापाल गट क कक्ष-१०/१राज्यस्तरीय पद १२९
सर्वेक्षक गट क कक्ष-१०/२राज्यस्तरीय पद ८६
वनरक्षक गट क कक्ष-१०/३राज्यस्तरीय पद २१३८
ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 
दिनांक- १०/०६/२०२३दिनांक-३०/०६/२०२३

सविस्तर जाहिरात www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया या टॅब मध्ये उपलब्ध आहे.

Leave a comment