महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत गट-ब संवर्गातील रिक्त पदांवरील भरतीसाठी वेळापत्रक जाहीर झाले आहे. यामध्ये रचना सहायक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक या पदांचा समावेश आहे. परीक्षेचे संभावित दिनांक 25, 26, 27 नोव्हेंबर 2024 असे आहेत.
परीक्षेला अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून, खालील लिंकवर क्लिक करून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. अधिक माहिती उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल व मोबाईलवर पाठवली जाईल.
गट-ब परीक्षेसाठी प्रवेशपत्र कसे डाउनलोड कराल?
- खालील लिंकवर क्लिक करा.
- आपल्या अर्ज क्रमांक व जन्मतारखेच्या आधारे प्रवेशपत्र डाउनलोड करा.
- प्रवेशपत्रावरील सर्व माहिती तपासा.
DTP Exam Admit Card Download: Schedule Announced!
The Directorate of Town Planning and Valuation, Maharashtra, has announced the exam schedule for Group-B posts such as Planning Assistant, Higher Grade Stenographer, and Lower Grade Stenographer. The tentative exam dates are November 25, 26, and 27, 2024.
Candidates who have applied for the exam will be download their admit cards using the link provided below. Further updates will be sent to candidates’ registered email IDs and mobile numbers.
How to Download DTP Exam Admit Card?
- Click the link below.
- Enter your registration number and date of birth to download the admit card.
- Verify the details on the admit card.