महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग अंतर्गत महसूल विभागामार्फत एकूण 4644 तलाठी पदांच्या भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते ही मुदत दिनांक 25 जुलै 2023 रोजी संपली होती 4644 पदांकरिता सुमारे 12 लाख उमेदवारांनी अर्ज केले असून ही पदभरती जिल्हा निहाय करण्यात येणार आहे.
ज्या उमेदवारांनी या पदाकरिता अर्ज केले असतील त्यांचे प्रवेश पत्र / शहर आणि स्लॉट खाली दिलेल्या लिंक वर दिनांक 11 ऑगस्ट 2023 पासून अघण्यासाठी उपलब्ध झाली असून आपण ते खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू/ बघू शकता
Note:- उपरोक्त लिंक वर जर आपले शहर व स्लॉट दिसत नसतील तर त्या उमेदवारांचे दुसऱ्या टप्प्यात येतील. कृपया आपण वरील लिंक वर नियमित चेक करत राहा. या बाबतीत नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचा Whatsapp Group जॉईन करा.
2 thoughts on “तलाठी भरती 2023 | शहर व स्लॉट बघा | Link Active Now. | Download Talathi Bharti 2023 Hall Ticket | Check Your City and Slot Now”