DMER Dhule Bharti 2024: महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत “प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, शवविच्छेदन परिचर, प्राणी गृह परिचर, दप्तरी, परिचर, सफाईगार, शिंपी, दंत परिचर, उदवाहन चालक, वस्तीगृह सेवक/ मेस सेवक, कक्षसेवक, रुग्णपट वाहक, न्हावी, धोबी, शिपाई, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर, माळी, कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया, बाहयरुग्ण विभाग सेवक, सुरक्षारक्षक/ पहारेकरी, प्रमुख स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक, क्षकिरण सेवक” पदांच्या एकूण 137 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज 03 जानेवारी 2024 पासून सुरु होणार आहेत. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे.
पदाचे नाव – प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, शवविच्छेदन परिचर, प्राणी गृह परिचर, दप्तरी, परिचर, सफाईगार, शिंपी, दंत परिचर, उदवाहन चालक, वस्तीगृह सेवक/ मेस सेवक, कक्षसेवक, रुग्णपट वाहक, न्हावी, धोबी, शिपाई, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर, माळी, कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया, बाहयरुग्ण विभाग सेवक, सुरक्षारक्षक/ पहारेकरी, प्रमुख स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक, क्षकिरण सेवक
पदसंख्या – 137 जागा
पदाचे नाव पद संख्या
प्रयोगशाळा परिचर -07
शिपाई- 05
पहारेकरी -05
शवविच्छेदन परिचर -05
प्राणी गृह परिचर -03
दप्तरी, परिचर -02
सफाईगार -02
शिंपी -01
दंत परिचर- 01
उदवाहन चालक- 01
वस्तीगृह सेवक/ मेस सेवक- 01
कक्षसेवक- 31
रुग्णपट वाहक- 02
न्हावी -03
धोबी- 04
शिपाई- 05
चौकीदार- 27
प्रयोगशाळा परिचर- 01
माळी- 01
कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया- 09
बाहयरुग्ण विभाग सेवक -04
सुरक्षारक्षक/ पहारेकरी -03
प्रमुख स्वयंपाकी- 04
सहायक स्वयंपाकी -02
स्वयंपाकी सेवक- 05
क्षकिरण सेवक -03
शैक्षणिक पात्रता – कृपया सविस्तर जाहिरात पहावी.
नोकरी ठिकाण – धुळे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 03 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2024
सविस्तर जाहिरात येथे पहा:- जाहिरात
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा:- ऑनलाइन अर्ज
अधिकृत संकेतस्थळ:- येथे पहा