District Court Bharti | जिल्हा न्यायालयात लघुलेखक, लिपिक, शिपाई 4629 पदांसाठी मोठी भरती | आजच अर्ज करा
जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील लघुलेखक ग्रेड तीन, कनिष्ठ लिपिक, आणि शिपाई/ हमाल या पदासाठी खालील प्रमाणे उमेदवारांचे निवड यादी आणि प्रतिक्षा याद्या तयार करण्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज ची लिंक उच्च न्यायालय मुंबई च्या वेबसाईटवर म्हणजेच HTTPS://bombay high court.nic.in वर दिनांक 4 /12/ 2023 सकाळी 11 वाजल्यापासून प्रदर्शित करण्यात येणार आहे.ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2023 असून लवकरात लवकर अर्ज करण्यास आवाहन करण्यात येत आहे.
पद व पदसंख्या:-
लघुलेखक श्रेणी (3)-568
कनिष्ठ लिपिक-2795
शिपाई/ हमाल-1266
एकूण पदसंख्या- 4629
वेतनश्रेणी-
लघुलेखक श्रेणी (3)- एस 14-(38600-12280)
कनिष्ठ लिपिक-एस 6-(19900-63200)
शिपाई/ हमाल-एस 1-(1500-47600)
शैक्षणिक पात्रता-
कृपया सविस्तर जाहिरात पहावी.
मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर येथे भेट द्या