Directorate of Forensic Science Laboratories Mumbai Bharti 2024
DFSL Mumbai Bharti 2024 न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील विविध प्रयोगशाळांमध्ये गट क संवर्गातील सरळसेवेतील रिक्त पदांसाठी पदभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदभरतीसाठी दिनांक ०५ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ फेब्रुवारी २०२४ रोजी संपली होती.
नवीन आरक्षण तरतुदी:
DFSL Mumbai Bharti 2024 महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक बीसीसी २०२४/प्र.क्र.७५/१६ क दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ नुसार महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) वर्गाकरिता आरक्षणाची तरतुद करण्यात आली आहे. या तरतुदी वरील जाहिरातीकरिता लागू करण्यात आलेल्या आहेत.
जाहिरातीमध्ये बदल:
DFSL Mumbai Bharti 2024 सदर जाहिरातीमधील पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल (कमी/वाढ) होण्याची शक्यता आहे असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे:
पदांची माहिती:
- वैज्ञानिक सहायक: ७१ जागा
- वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक: ३० जागा
- वरिष्ठ लिपिक: ५ जागा
- कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक: १८ जागा
- व्यवस्थापक: १ जागा
शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) Click Here
नोकरी ठिकाण:
मुंबई
परीक्षा शुल्क:
- खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी: रु.१०००/-
- मागासवर्गीय/आ.दु. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी: रु.९००/-
अर्ज पद्धती:
ऑनलाईन
निवड पद्धती:
ऑनलाईन परीक्षा व कागतपत्र पडताळणी
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- १५ जुलै ते १९ जुलै २०२४
- २२ जुलै ते २६ जुलै २०२४
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://dfsl.maharashtra.gov.in/