| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

Chatrapati Sambhajinagar Muncicipal Corporation Bharti Hallticket Available | छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

Aurangabad Municipal Corporation Bharti 2023 Download Hallticket | Aurangabad Municipal Corporation Recruitment 2023 | Admit Card Available Now

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनावरील वरील गट क मधील विविध कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लेखापरीक्षक, लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक /अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रमुख अग्निशामक, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ लेखापरीक्षक, अग्निशामक, लेखा लिपिक, संवर्गातील एकूण 114 सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले होते.
आता या अग्निशमन विभागातील 29 पदांसाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन प्रवेशपत्र Hallticket डाउनलोड करून घ्यावे.

प्रवेशपत्र Hallticket येथे डाउनलोड करा

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची परीक्षेची तारीख 09 डिसेंबर 2023 असून तत्पूर्वी आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे.

Leave a comment