| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0. शेतकऱ्यांना मिळणार एकरी ५० हजार . ग्रामपंचायतीला देखील होईल फायदा.Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana.

Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana:- कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे क्रांतिकारी अभियान राज्य शासनाने ठरविले असून त्याबाबतचा महत्वपूर्ण राज्यसरकारने ऊर्जाविभागामार्फत घेतला आहे.   राज्यशासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविण्याचे धोरण ठरविले असून याद्वारे राज्यातील  शेतकरी बांधवांना दिवसा नियमित व भरवशाचा वीजपुरवठा Electricity Supply करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या योजनेद्वारे राज्यात वीज निर्मितीसाठी रुपये  ३०,०००  कोटींची … Read more

शेतकऱ्यांसाठी १५०० कोटींची मदत जाहीर. २८ लाख शेतकऱ्यांना फायदा. कोणत्या पिकांसाठी किती मिळणार नुकसान भरपाई? Farmers Compensation.

Farmers compensation:-सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल. राज्य मंत्रिमंडळाचा संपूर्ण निर्णय येथे वाचा. … Read more

बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) भारताला धडकणार ? बिपरजॉय नाव कसे पडले? कोण ठरवतं हे नाव? काय आहे पद्धत ? जाणून घ्या सर्व काही.

Biparjoy Cyclone:- बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) अरबी समुद्रामध्ये तीव्र झाले असून त्याचा परिणाम केरळ आणि मुंबईच्या समुद्रात दिसू लागला आहे. भरती ओहोटीच्या वेळी येणाऱ्या उंच लाटा समुद्रात उसळत असून बिपरजॉय मुंबईपासून 290 ते 300 किलोमीटर असण्याचे शक्यता आहे. चक्रीवादळामुळे जोरदार वारा आणि पावसाच्या हालचाली राज्यांमध्ये सुरू झाल्या असून काल रात्री मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. … Read more

राज्यात आठ नवीन फळपिकांना  मिळणार विमा संरक्षण. असा होणार शेतकऱ्यांना फायदा. PM Bima Fasal Yojana. Crop Insurance. Fruit Crop.

Crop Insurance:-राज्याने आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळ पिक विमा योजना राबविण्याचे ठरविले आहे. याप्रमाणे राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये मृग बहारातील आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक योजना राबवण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.  यामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, सिताफळ, आणि द्राक्ष या आठ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना हवामान धोक्याच्या निकषानुसार … Read more

अरे बापरे! राज्यात पुढील तीन-चार दिवस अवकाळी? काय सांगतो हवामानाचा अंदाज? शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कुठे होणार गारपीट?कुठे होणार पाऊस? Unseasonal weather, weather forecast, Where will it hail? Where will it rain? monsoon alert.

Weather Forcast:-राज्यात तीन तारखेपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे काही ठिकाणी गारपीट झालेली दिसून येते. पुढील 24 तासात राज्यात नाशिक परभणी नंदुरबार धुळे आणि राज्याच्या काही अंतर्गत भागात गारपीट hail झाल्याचे दिसून आले. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार पालघर रत्नागिरी नंदुरबार धुळे अहमदनगर सिंधुदुर्ग नाशिक पुणे जळगाव सातारा औरंगाबाद सोलापूर सांगली येथे काही … Read more