| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

Integrated Horticulture Development Mission | एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत शेतकऱ्यांना मिळणार 4 लाखांपर्यंत अनुदान.

Integrated Horticulture Development Mission:- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राज्य शासनातर्फे फळे, फुले व मसाल्याच्या लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान जुन्या फळबागांसाठीच्या पुनर्जीवनासाठी ही देण्यात येत आहे. उद्देश :- या योजनेचा उद्देश विदेशी फळे फुले मसाल्याच्या पिकांचे उत्पादन वाढविणे व जुन्या फळबागांची उत्पादकताही वाढविण्याचा हेतू आहे. अर्ज कुठे करावा:- आंबा चिकू संत्रा व मोसंबी या फळ … Read more

नसेल गरज NA परवान्याची, जर असेल परवानगी बांधकामाची. अखेर शासन निर्णय GR निघालाच. वर्ग १ व वर्ग २ जमीन म्हणजे काय? No Need Of NA if you have Approved Building Plan. What is Class 1 and Class 2 land?

No Need Of NA if you have Approved Building Plan. What is Class 1 and Class 2 land? जमीन एनए करण्याच्या प्रक्रियेत अधिक  सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागानं घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय  २३ मे २०२३ रोजी जारी केला आहे. त्यानुसार, बांधकाम परवानगी मिळालेल्या भूखंडावर  स्वतंत्ररित्या एनए (अकृषिक) परवानगीची आवश्यकता नसेल. या … Read more

शासन दिव्यांगाच्या दारी! प्रत्येक जिल्ह्यात एक शिबीर. जाणून घ्या काय मिळणार लाभ. कोणत्या जिल्ह्यात कधी होणार शिबीर? Shasan Divyangachya dari. one day camp. district wise programme.

Shasan Divyangachya dari:-महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेता राज्य शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ Shasan Kalyan Vibhag Divyangachya Dari हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या निमित्ताने एक दिवसीय शिबिराचे One Day Camp आयोजन करण्यात येणार आहे, या अभियानामुळे एकाच ठिकाणी दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी … Read more

आत्ताची मोठी बातमी. पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत मोठी वाढ. Increase in Scholarship Amount.

Increase in Scholarship Amount:- महाराष्ट सरकारने इयत्ता पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत मोठी वाढ केली आहे. पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ Increase in Scholarship करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय या आठवड्यात झालेल्या  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी … Read more

 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0. शेतकऱ्यांना मिळणार एकरी ५० हजार . ग्रामपंचायतीला देखील होईल फायदा.Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana.

Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana:- कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे क्रांतिकारी अभियान राज्य शासनाने ठरविले असून त्याबाबतचा महत्वपूर्ण राज्यसरकारने ऊर्जाविभागामार्फत घेतला आहे.   राज्यशासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविण्याचे धोरण ठरविले असून याद्वारे राज्यातील  शेतकरी बांधवांना दिवसा नियमित व भरवशाचा वीजपुरवठा Electricity Supply करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या योजनेद्वारे राज्यात वीज निर्मितीसाठी रुपये  ३०,०००  कोटींची … Read more

शेतकऱ्यांसाठी १५०० कोटींची मदत जाहीर. २८ लाख शेतकऱ्यांना फायदा. कोणत्या पिकांसाठी किती मिळणार नुकसान भरपाई? Farmers Compensation.

Farmers compensation:-सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल. राज्य मंत्रिमंडळाचा संपूर्ण निर्णय येथे वाचा. … Read more

पिंपरी चिंचवड पद भरती २०२३ निकालाबाबत आली मोठी अपडेट . जाणून घ्या कधी लागेल निकाल  ? या पदाची परीक्षा झाली रद्द. PCMC Recruitment 2023.

PCMC Recruitment 2023:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची विविध १५  संवर्गासाठी ३८८ रिक्त पदांसाठी मे २०२३ च्या २६,२७, आणि २८ मे रोजी राज्यभरातून २६ शहरातील ९८ परीक्षा केंद्रांवर सरळ सेवेसाठी  परीक्षा  TCS मार्फत घेण्यात आली.  सदर परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे ८५ हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ५५ हजार परिक्षार्थीनीच परीक्षेला उपस्थिती लावली आहे.  या पदाची परीक्षा … Read more

राज्यात आठ नवीन फळपिकांना  मिळणार विमा संरक्षण. असा होणार शेतकऱ्यांना फायदा. PM Bima Fasal Yojana. Crop Insurance. Fruit Crop.

Crop Insurance:-राज्याने आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळ पिक विमा योजना राबविण्याचे ठरविले आहे. याप्रमाणे राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये मृग बहारातील आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक योजना राबवण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.  यामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, सिताफळ, आणि द्राक्ष या आठ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना हवामान धोक्याच्या निकषानुसार … Read more

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना.  पीएम किसान योजना. या दिवशी होणार पहिला हफ्ता जमा.Namo Shetkari Mahasnman Nidhi Yojana. PM Kisan Yojana 

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana:- महाराष्ट्रात अनेक लोकांचे उत्पन्न कृषी आणि संबंधित सेवांवर अवलंबून आहे.परंतु हे उत्पन्न कायमस्वरूपी नसून  शेतीचे उत्पादन  अनेक घटकांवर अवलंबित असून त्यात नेहमी  चढ-उतार होत असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी, भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM Kisan Sanman Nidhi Yojana सुरू केली असून ज्यामध्ये देशातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६,०००/- रुपये दिले जातात.  … Read more

प्रधानमंत्री कुसुम योजनेला उदंड प्रतिसाद. | PM Kusum Yojana

शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकासअभिकरणामार्फत (महाऊर्जा )राबवण्यात येणाऱ्या ‘पंतप्रधान कुसुम’ PM KUSUM  योजनेतून सौर ऊर्जा कृषी पंप घेण्यासाठी राज्यभरातून 23 584 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. एकाच वेळी अनेक शेतकरी महा ऊर्जा पासून योजनेच्या संकेतस्थळावर अर्ज करत असल्याने त्यावर प्रक्रिया होण्यास विलंब लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा … Read more