सार्वजनिक आरोग्य विभाग एकूण 10 हजार 949 पदांची भरती 2023 | Arogya Vibhag Bharti 2023
Arogya Vibhag Bharti 2023 – महाराष्ट्र शासनाच्या विभागांतर्गत भरती साठी दिनांक २९ ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. आरोग्य खात्यात १०,९४९ (Group C + Group D) पदांची मेगाभरती. आयुक्त आरोग्य सेव तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मुंबई यांच्या अधिपत्याखालील विविध नियुक्ती प्राधिकर यांच्या स्थापनेवरील गट क वर्गातील खालील पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार … Read more