शेतकऱ्यांसाठी १५०० कोटींची मदत जाहीर. २८ लाख शेतकऱ्यांना फायदा. कोणत्या पिकांसाठी किती मिळणार नुकसान भरपाई? Farmers Compensation.
Farmers compensation:-सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल. राज्य मंत्रिमंडळाचा संपूर्ण निर्णय येथे वाचा. … Read more