| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. ३१ : पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत … Read more

पीएम किसान मध्ये नव्याने 4.50 लाख शेतकऱ्यांचा सहभाग | राज्याच्या कृषी विभागाचा पराक्रम | थेट छत्तीसगडमध्ये घेतले मेळावे | PM Kisan Yojana |

PM Kisan Yojana :-पंतप्रधान शेतकरी सन्मान पीएम किसान निधी योजनेचे काम महसूल विभागाकडून कृषी विभागाकडे आल्यानंतर पहिल्याच टप्प्यात साडेचार लाख शेतकऱ्यांची नोंदणी वाढली आहे त्यामुळे राज्यातील यंदा 85 लाख 55 हजार शेतकऱ्यांना या योजनेचे अनुदान मिळणार आहे पीएम किसान चे काम आधी महसूल विभागाकडे होते परंतु या विभागाने कामावर बहिष्कार टाकला त्यातून लाखो शेतकऱ्यांना लाभपासून … Read more

PM Fasal Bima Yojana | प्रधानमंत्री पिक विमा योजना | New Update | Last Date 31 July 2023 |

PM Fasal BIma Yojana :- महाराष्ट्रात अतिवृष्टी अवकाळी पाऊस व दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पीक विमा योजना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना फायद्याची ठरली आहे. योजनेच्या प्रमुख बाबी सहभाग प्रक्रिया:- विमा पात्र शेतकरी : कर्जदार बिगर कर्जदार भाडेपट्टीवर शेती करणारे इत्यादी सर्व शेतकरीकर्जदार शेतकरी:- प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार … Read more

नाचणी, बाजरी, ज्वारी खा अन् तंदुरुस्त राहा ! | आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष. | Eat ragi, millet, sorghum and stay fit! | International Year of Nutritious Cereals

Eat ragi, millet, sorghum and stay fit:- नाचणी, बाजरी, ज्वारी खा अन् तंदुरुस्त राहा !आजच्या धावपळीच्या युगात पिझ्झा, बर्गरसारख्या फास्ट फुडमुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढत असून शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळत नाहीत. ही परिस्थिती जगभर असल्याने २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत नाचणी, बाजरी, ज्वारी, … Read more

Integrated Horticulture Development Mission | एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत शेतकऱ्यांना मिळणार 4 लाखांपर्यंत अनुदान.

Integrated Horticulture Development Mission:- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राज्य शासनातर्फे फळे, फुले व मसाल्याच्या लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान जुन्या फळबागांसाठीच्या पुनर्जीवनासाठी ही देण्यात येत आहे. उद्देश :- या योजनेचा उद्देश विदेशी फळे फुले मसाल्याच्या पिकांचे उत्पादन वाढविणे व जुन्या फळबागांची उत्पादकताही वाढविण्याचा हेतू आहे. अर्ज कुठे करावा:- आंबा चिकू संत्रा व मोसंबी या फळ … Read more

नसेल गरज NA परवान्याची, जर असेल परवानगी बांधकामाची. अखेर शासन निर्णय GR निघालाच. वर्ग १ व वर्ग २ जमीन म्हणजे काय? No Need Of NA if you have Approved Building Plan. What is Class 1 and Class 2 land?

No Need Of NA if you have Approved Building Plan. What is Class 1 and Class 2 land? जमीन एनए करण्याच्या प्रक्रियेत अधिक  सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागानं घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय  २३ मे २०२३ रोजी जारी केला आहे. त्यानुसार, बांधकाम परवानगी मिळालेल्या भूखंडावर  स्वतंत्ररित्या एनए (अकृषिक) परवानगीची आवश्यकता नसेल. या … Read more

 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0. शेतकऱ्यांना मिळणार एकरी ५० हजार . ग्रामपंचायतीला देखील होईल फायदा.Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana.

Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana:- कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे क्रांतिकारी अभियान राज्य शासनाने ठरविले असून त्याबाबतचा महत्वपूर्ण राज्यसरकारने ऊर्जाविभागामार्फत घेतला आहे.   राज्यशासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविण्याचे धोरण ठरविले असून याद्वारे राज्यातील  शेतकरी बांधवांना दिवसा नियमित व भरवशाचा वीजपुरवठा Electricity Supply करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या योजनेद्वारे राज्यात वीज निर्मितीसाठी रुपये  ३०,०००  कोटींची … Read more