| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

बृहन्मुंबई महानगरपालिका । सहायक कायदा अधिकारी । ५३ पदसंख्या । BMC | MCGM | ASSISTANT LAW OFFICER | 

BMC | MCGM | ASSISTANT LAW OFFICER :- बृहन्मुंबई महानगरपालिकेत विधी खात्याच्या आस्थापनेवरील सहाय्यक कायदा अधिकारी व सहाय्यक कायदा अधिकारी श्रेणी-2 या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदे भरण्यासाठी निवड यादी तयार करावयाची आहे त्याकरिता खाली नमूद केलेल्या अर्हता व अटींची पुर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे

विशेष सूचना उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहीत अर्हता व अटींची पूर्तता करीत असून पात्र आहेत उमेदवारांनी या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करावेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नीत्य वापरत असेल असा ईमेल आयडी व भ्रमणध्वनी असणे आवश्यक आहे आणि भरती प्रक्रिया, परीक्षेची प्रवेशपत्रिका, आणि इतर माहिती ऑनलाईन देण्यात येणार असल्याकारणाने भरती प्रक्रियेची पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी कार्यरत असणे आवश्यक आहे.

रिक्त पदांचा तपशील

अ) पदाचे नाव- सहाय्यक कायदा अधिकारी

एकूण रिक्त पदे -34

वेतनश्रेणी M-26 (47,600 -151100) + अधिक नेहमीचे भत्ते

ब) पदाचे नाव- सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी 2)

एकूण रिक्त पदे -19

वेतनश्रेणी M-22 (38,600 -122800) + अधिक नेहमीचे भत्ते.

सहाय्यक कायदा अधिकारी व सहाय्यक कायदा अधिकारी श्रेणी-2 या संवर्गासाठी उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज करावेत

अनु क्रपदाचे नावअर्हकरी अर्हताप्रवर्गकिमान टक्केवारी
01सहाय्यक कायदा अधिकारीमाध्यमिक शाळांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मान्यता प्राप्त विद्यापीठाचे कायद्याची पदवी परीक्षा एलएलबी परीक्षाखुला तसेच सर्व मागास प्रवर्गासाठीउमेदवार अर्हकरी अर्हता नुसार सर्व परीक्षा पास असावा
02सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी 2)माध्यमिक शाळांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मान्यता प्राप्त विद्यापीठाचे कायद्याची पदवी परीक्षा एलएलबी परीक्षाखुला तसेच सर्व मागास प्रवर्गासाठीउमेदवार अर्हकरी अर्हता नुसार सर्व परीक्षा पास असावा

ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधीदिनांक 25 जुलै 2023 पासून दिनांक 24 ऑगस्ट 2023 पर्यंत
नेट बँकिंग द्वारे अर्ज शुल्क जमा करण्याचा कालावधीदिनांक 25 जुलै 2023 पासून दिनांक 24 ऑगस्ट 2023 पर्यंत
ऑनलाईन परीक्षेचा दिनांकबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल

वयोमर्यादा

खुल्या प्रवर्गाकरीता :१८ ते ४० वर्षे.
मागासवर्गीय व खेळाडू उमेदवार : १८ ते ४५ वर्षे.

परीक्षा शुल्क:

खुला प्रवर्ग : रु. १००० /- ( सर्व करासहित)
मागासवर्गीय / इतर मागासप्रवर्गातील : रु. ९०० /- ( सर्व करासहित)

वेतन:
सहायक कायदा अधिकारी : रु.४७,६००/- ते १,५१,१००/- प्रति महिना,
सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२) : रु.२८,६००/- ते १,२२,८००/- प्रति महिना.

अंतिम दिनांक:
२४ ऑगस्ट २०२३.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


मुळ जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment