Bank of Maharashtra Offline Application 2024
Bank Of Maharashtra Bharti 2024 बँक ऑफ महाराष्ट्रने विविध विभागांमध्ये एकात्मिक जोखीम व्यवस्थापन, फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ / सीडीओ, इतर विभाग यांसारख्या पदांसाठी एकूण 195 रिक्त जागा भरण्याची नवीन भरती अधिसूचना जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.
पदांचे तपशील:
- पदाचे नाव:
- एकात्मिक जोखीम व्यवस्थापन
- फॉरेक्स आणि ट्रेझरी
- आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ / सीडीओ
- इतर विभाग
- एकूण पदसंख्या: 195 जागा
- शैक्षणिक पात्रता:
- प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता भिन्न आहे. त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
अर्जाची पद्धत:
- अर्ज पद्धती: ऑफलाईन
- वयोमर्यादा:
- वयोमर्यादा वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळी आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा. (काही पदांसाठी वयोमर्यादेत सूट दिली जाऊ शकते.)
- नोकरी ठिकाण: पुणे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:
- बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2024
अर्जाची प्रक्रिया:
- अर्ज तयार करा:
- सर्व आवश्यक तपशीलांसह फॉर्म भरावा.
- फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्र जोडावीत. (शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, छायाचित्रे इ.)
- अर्ज पाठवा:
- वरील पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवा.
अधिकृत वेबसाईट:
अर्ज करण्याच्या महत्वाच्या सूचना:
- पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. –Click Here For PDF
अधिक माहिती:
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज samarthnews.com ला भेट द्या.
Bank Of Maharashtra Bharti 2024 – Bank of Maharashtra has announced a new recruitment notification for various posts under Integrated Risk Management, FOREX and Treasury, IT / Digital Banking / CISO / CDO, and other departments. A total of 195 vacancies are to be filled. Interested and eligible candidates are required to apply offline. The last date to apply is July 26, 2024.
Post Details:
- Post Names:
- Integrated Risk Management
- FOREX and Treasury
- IT / Digital Banking / CISO / CDO
- Other Departments
- Total Vacancies: 195 posts
- Educational Qualifications:
- Educational qualifications vary according to the requirements of each post. Candidates should refer to the official notification for detailed information.
Application Procedure:
- Application Mode: Offline
- Age Limit:
- Age limit is different as per different post. refer detailed advertisement. (Age relaxation may be applicable for certain posts.)
- Job Location: Pune
- Application Submission Address:
- Bank of Maharashtra, HRM Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune 411 005
- Last Date to Apply: July 26, 2024
Application Process:
- Prepare the Application:
- Fill out the form with all necessary details.
- Attach required documents such as educational certificates, ID proof, photographs, etc.
- Send the Application:
- Send the completed application form to the above address via post.
Official Website:
Important Instructions for Application:
- Eligible candidates must send their applications to the given address.
- Required documents should be attached with the application form.
- The last date to apply is July 26, 2024.
- For more information, please read the detailed PDF advertisement.- Click Here For PDF