L.Vaishali
kharip Crop Registration । आता तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही । घरीच करा नोंदणी । राज्यातील 1 कोटी 88 लाख शेतकऱ्यांनी घेतला लाभ
ई- पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांनी एका वृत्तपत्रास दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकरी पिक पाहणी ची नोंदणी आज दिनांक 01 जुलै 2023 पासून करू शकणार आहेत ई पीक पाहणी नोंदणी मोबाईलवर सुधारित एप्लीकेशन द्वारे करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात जाण्याची आता गरज राहणार नाही. खरीप हंगाम 2023 करिता राज्यातील शेतकरी नवे … Read more
Farming Life In Another World. What is the story Behind It?
Farming life in another world
Care to be taken while buying seeds, fertilizers. | बियाणे, खते खरेदी करताना घ्यावयाची काळजी.
Care to be taken while buying seeds, fertilizers
Talathi Bharti 2023.| महसूल व वन विभागांतर्गत : तलाठी भरती : ४६४४ पदसंख्या
Talathi Bharti 2023.:-महसूल व वन विभागांतर्गत एकूण ४६४४ पदांच्या भरती करिता तलाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. एकूण पदसंख्या: ४६४४ पदसंख्या. शैक्षणिक अर्हता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा: खुला प्रवर्ग : १८ – ३८ वर्षे. मागासवर्गीय : १८ – ४३ वर्षे. अपंग उमेदवार : ४५ वर्षे. … Read more
A scholarship scheme to provide opportunities for overseas education. | परदेशी शिक्षणाची संधी मिळवून देणारी शिष्यवृत्ती योजना.
A scholarship scheme to provide opportunities for overseas education.:-समाजाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय कोणताही देश प्रगत होऊ शकत नाही. त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित, मागास, आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षित करणे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक ठरते. गरीब व वंचित घटकांतील विद्यार्थी अनेकदा गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची … Read more
BPNL Bharti 2023. भारतीय पशुपालन निगम लि. मध्ये 3444 जागांसाठी मेगाभरती ; 10वी-12वी तसेच पदवीधरांसाठी पाससाठी मोठी संधी..
BPNL Recruitment 2023 : 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना शासकीय नोकरी मिळण्याची मोठी संधी चालून आली ली आहे. भारतीय पशुपालन निगम लिमिटेडने भरतीची अधिसूचना जारी केली आहे.ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 5 जुलै 2023 आहे. BPNL Bharti 2023 एकूण रिक्त जागा : 3444 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे : … Read more
To provide health services to financially poor, weak patients through charitable hospitals. आर्थिकदृष्ट्या निर्धन, दुर्बल रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविणार.
To provide health services to financially poor, weak patients through charitable hospitals :-धर्मादाय आयुक्त यांचे अधिकार क्षेत्रात येणाऱ्या रुग्णालयांत दाखल असलेल्या आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांकडून दि. 1 सप्टेंबर 2006 पासून धर्मादाय योजना अंमलात आलेली आहे. या योजनेनुसार धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना अधिक प्रभावी व पारदर्शीपणे आरोग्य सेवा … Read more
‘Swadhar’ for Higher Education | उच्च शिक्षणासाठी ‘स्वाधार’चा आधार
‘Swadhar’ for Higher Education :- उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मर्यादित जागांमुळे शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना शहरातील खर्च परवडत नसल्यामुळे ते उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे अनुसूचित जाती व नवबौद्व … Read more
Pradhanmantri Kusum Yojana Ghatak B | प्रधानमंत्री कुसुम योजना : दिवसाच्या मोफत वीजेमुळे शाश्वत सिंचनाची सोय
Pradhanmantri Kusum Yojana Ghatak B:- शेती करताना शेतकऱ्यांना वीज अखंडपणे मिळावी म्हणून सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू केली आहे. राज्य शासनाकडून महाकृषि ऊर्जा अभियान राबविले जात आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषिपंप उपलब्ध करून दिले जात असून, पिकांना पाण्याची आवश्यकता असतेवेळी शेतकरी पाणी देऊ शकणार आहे. हे या योजनेचे … Read more