Aurangabad Municipal Corporation Bharti 2023 | Aurangabad Municipal Corporation Recruitment 2023 | Exam Timetable | Chatrapati Sambhajinagar Municipal Corporation | Ch. Sambhajinagar Mahangarpalika |
छ. संभाजीनगर महानगरपालिका परीक्षा वेळापत्रक जाहीर |Aurangabad Municipal Corporation Bharti 2023 Exam Timetable |
Aurangabad Municipal Corporation Bharti 2023 : छत्रपती संभाजीनगर मनपाच्या आस्थापनेवरील 114 पदे सरळ भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते त्यानुसार अग्निशमन विभागातील 29 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली आहे आता उर्वरित 85 पदांसाठी नववर्षी जानेवारी तीन ते जानेवारी पाच असे सलग तीन दिवस आयबीपीएस कंपनी मार्फत सात शहरांमध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे मनपाच्या 85 पदांसाठी ऑनलाइन परीक्षा छत्रपती संभाजी नगर मुंबई पुणे अमरावती नागपूर नांदेड आणि सोलापूर या सात शहरांमध्ये परीक्षा होणार आहे.
या पदांसाठी होणार परीक्षा:-
1)कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), 26
2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), 7
3 ) कनिष्ठ अभियंता (विद्युत), 10
4) लेखापरीक्षक, 1
5) लेखापाल, 2
6 ) विद्युत पर्यवेक्षक, 3
7) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक /अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, 13
8) स्वच्छता निरीक्षक, 7
9)पशुधन पर्यवेक्षक, 2
10 ) प्रमुख अग्निशामक, 9
11 )उद्यान सहाय्यक, 2
12 )कनिष्ठ लेखापरीक्षक, 2
13 )अग्निशामक, 20
14 )लेखा लिपिक, 10
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
