| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध 114 पदांसाठी भरती प्रक्रिया 2023 | Aurangabad Municipal Corporation Bharti 2023

Aurangabad Municipal Corporation Bharti 2023 | Aurangabad Municipal Corporation Recruitment 2023 |

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनावरील वरील गट क मधील विविध कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लेखापरीक्षक, लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक /अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रमुख अग्निशामक, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ लेखापरीक्षक, अग्निशामक, लेखा लिपिक, संवर्गातील एकूण 114  सरळ सेवेने  रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून या www.aurangabadmahapalika.org किंवा www.chhsambhajinagarmc.org संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

पदभरतीसाठी घोषित केलेली संवर्गनिहाय सरळ सेवेची रिक्त पदे

अ कपदाचे नावपदसंख्या 
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),26
2कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),7
3 कनिष्ठ अभियंता (विद्युत),10
4लेखापरीक्षक,1
5लेखापाल,2
6 विद्युत पर्यवेक्षक,3
7स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक /अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक,13
8स्वच्छता निरीक्षक,7
9पशुधन पर्यवेक्षक,2
10 प्रमुख अग्निशामक,9
11उद्यान सहाय्यक,2
12कनिष्ठ लेखापरीक्षक,2
13अग्निशामक,20
14लेखा लिपिक,10
  114
Aurangabad Municipal Corporation Bharti 2023 | Aurangabad Municipal Corporation Recruitment 2023 |

 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती प्रक्रिया 2023

पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), 

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),

 कनिष्ठ अभियंता (विद्युत), 

लेखापरीक्षक, लेखापाल,

 विद्युत पर्यवेक्षक, 

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक /अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, 

स्वच्छता निरीक्षक, 

पशुधन पर्यवेक्षक,

 प्रमुख अग्निशामक, 

उद्यान सहाय्यक, 

कनिष्ठ लेखापरीक्षक, 

अग्निशामक, 

लेखा लिपिक,

रिक्त पदे: 114 पदे.

नोकरी ठिकाण: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )

वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गाकरीता 38 वर्षापेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 43वर्षापेक्षा जास्त नसावे. (आरक्षित उमेदवार/पदांसाठी नियमानुसार शिथिल )

शैक्षणिक पात्रता –  कृपया सविस्तर जाहिरात बघावी 

वेतन/ मानधन:कृपया सविस्तर जाहिरात बघावी 

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवार: रु.१००० /- ( सर्व करासहित)

मागास / इतर मागासप्रवर्गातील उमेदवार: रु. ९०० /- ( सर्व करासहित)

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 23 ऑगस्ट 2023.

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक 

अनुक्रमांकतपशीलदिनांक
01ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 23/8/2023
02ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक12/9/2023 –(11.59 PM)
03ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत 12/9/2023
04परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी 7 दिवस 

Leave a comment