| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

सार्वजनिक आरोग्य विभाग एकूण 10 हजार 949 पदांची भरती 2023 | Arogya Vibhag Bharti 2023

Arogya Vibhag Bharti 2023 – महाराष्ट्र शासनाच्या  विभागांतर्गत भरती साठी दिनांक २९ ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. 

आरोग्य खात्यात १०,९४९ (Group C + Group D) पदांची मेगाभरती.

आयुक्त आरोग्य सेव तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मुंबई यांच्या अधिपत्याखालील विविध  नियुक्ती प्राधिकर यांच्या स्थापनेवरील गट क वर्गातील खालील पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात  येणार आहे यासाठी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे 

उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील  उपलब्ध पदसंख्या खालील प्रमाणे आहे 

अ कपदाचे नावपदसंख्या 
1वाहन चालक28
2 नेत्रचिकितस्क212
3 गृहपाल3
4 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी10
5 प्रयोगशाळा सहाय्यक4
6क्ष किरण  वैज्ञानिक अधिकारी6
7 रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी4
8इसीजी  तंत्रज्ञ1
9 औषध निर्माण अधिकारी25
10 आहार तज्ञ2
11 दूरध्वनीचालक3
12  शिंपी3
13नळ कारागीर3
14 सुतार2
15वॉर्डन2
16अधिकारीपरिचारिका300
17दंत आरोग्यक2
18 अभिलेखापाल1
19 लघु टंकलेखक2
20 वस्त्रपाल2
21इ इ  जी तंत्रज्ञ1
22 गृह वस्त्रपाल1
23 आरोग्य निरीक्षक24
24 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी163
  804

उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणेकार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील  उपलब्ध पदसंख्या खालील प्रमाणे आहे 

अ कपदाचे नावपदसंख्या 
1समाजसेवा अधीक्षक मनोविकृती5
2भौतिकोपचार तज्ञ11
3 व्यवसायोपचार तज्ञ22
4 समुपदेशटा14
5समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय14
6वाहनचालक27
7 उच्च श्रेणी लघुलेखक2
8 निम्न श्रेणी लघुलेखक2
9लघुटंकलेखक5
10 आरोग्य पर्यवेक्षक62
11प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी662
12प्रयोगशाळा सहाय्यक16
13अवैद्यकीय सहाय्यक95
14 सांख्यिकी अन्वेक्षक66
15 रासायनिक सहाय्यक36
16 अनुजीव सहाय्यक /प्रयोगशाळा तंत्रज्ञ24
17 वीजतंत्री परिवहन24
18 कुशल कारागीर41
19 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक2
20 कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक8
21 तंत्रज्ञान HEMR23
22कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक HEMR2
23 कार्यदेशक18
24 सेवा अभियंता4
25 वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक6
26 क्ष  किरण  वैज्ञानिक अधिकारी16
27 रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी4
28 औषध निर्माण अधिकारी22
29 आहार तज्ञ3
30 ईसीजी तंत्रज्ञ1
31 इ इजी तंत्रज्ञ1
32 दंतयांत्रिकी2
33 अधिपरिचारिका206
34 शिंपी1
35 नळ कारागीर1
36 सुतार1
37 अभिलेखापाल1
38 वीजतंत्री1
39 वस्त्रपाल तथा गृह वस्त्रपाल1
40 कनिष्ठ अवेक्षक2
41 दंत आरोग्यक2
42  आरोग्य निरीक्षक10
43 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी205
  1671

उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील उपलब्ध पदसंख्या 

अ कपदाचे नावपदसंख्या 
1गृहपाल2
2भांडार नि  वस्त्रपाल7
3 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी32
4 प्रयोगशाळा सहाय्यक10
5 क्ष किरण  वैज्ञानिक अधिकारी43
6 रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी10
7 औषध निर्माण अधिकारी47
8 आहार तज्ञ3
9 ईसीजी तज्ञ2
10 दंत यांत्रिकी4
11 डायलिसिस तंत्रज्ञ2
12 अधिपरिचरिका419
13 दूरध्वनी चालक1
14 वाहन चालक28
15 शिंपी3
16 नळ कारागीर4
17 सुतार4
18 अभिलेखापाल3
19 दंत आरोग्यक1
20  वीजतंत्री3
21 क्ष किरण सहाय्यक2
22 मोल्डरूम तंत्रज्ञ2
23 हिस्टोपथोलॉजी तंत्रज्ञ3
24लघुटंकलेखक7
25 वस्त्रपाल1
26 आरोग्यनिरीक्षक90
27 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी298
  1031

उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील उपलब्ध पदसंख्या 

अ कपदाचे नावपदसंख्या 
1गृहपाल1
2 भांडार णी वस्त्रपाल5
3 आहार तज्ञ2
4 ईसीजी तंत्रज्ञ1
5दंतयांत्रिकी2
6  दूरध्वनी चालक3
7 शिंपी1
8 नळकारागीर1
9 सुतार1
10 गृहपाल/ वार्डन4
11प्रयोगशाळा  वैज्ञानिक अधिकारी15
12 प्रयोगशाळा सहाय्यक15
13 रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी10
14 क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी25
15 दंत आरोग्यक1
16  वीजतंत्री2
17 अधीपरिचारिका275
18लघुटंकलेखक7
19  अभिलेखापाल3
20 ग्रंथपाल2
21 औषध निर्माण अधिकारी38
22 तंत्रज्ञ1
23 आरोग्य निरीक्षक54
24 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी170
  639

उपसंचालक आरोग्य सेवा  औरंगाबाद कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील उपलब्ध पदसंख्या 

अ कपदाचे नावपदसंख्या 
1गृहपाल3
2भांडारणी वस्त्रपाल3
3 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी15
4 प्रयोगशाळा सहाय्यक7
5 क्ष किरन वैज्ञानिक अधिकारी23
6 रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी5
7 औषध निर्माण अधिकारी25
8 आहार तज्ञ1
9 ईसीजी तंत्रज्ञ1
10 दंत यांत्रिकी1
11 दंत आरोग्य2
12 अधीपरिचारिका225
13वाहन चालक36
14  दूरध्वनी चालक3
15 शिंपी1
16 नळकारागीर1
17 सुतार2
18 अभिलेखापाल5
19वीजतंत्री2
20लघु टंकलेखक4
21 आरोग्य निरीक्षक23
22 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी82
  470

उपसंचालक आरोग्य सेवा  लातूर मंडळ लातूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील उपलब्ध पदसंख्या 

अ कपदाचे नावपदसंख्या 
1भांडारणी वस्त्रपाल2
2 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी9
3 प्रयोगशाळा सहाय्यक9
4 क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी10
5 रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी4
6 औषध निर्माण अधिकारी32
7 आहार तज्ञ3
8 ईसीजी तंत्रज्ञ1
9 दंत यांत्रिकी4
10अधिपरिचारिका151
11  शिंपी1
12 नळकारागीर1
13 सुतार2
14 दंत आरोग्य1
15 वाहन चालक16
16 लघु टंकलेखक6
17दूरध्वनी  चालक1
18 आरोग्य निरीक्षक44
19 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी131
  428

उपसंचालक आरोग्य सेवा  अकोला मंडळ अकोला कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील उपलब्ध पदसंख्या 

अ कपदाचे नावपदसंख्या 
1औषध निर्माण अधिकारी29
2 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी29
3 प्रयोगशाळा सहाय्यक9
4 क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी11
5 क्ष किरण सहाय्यक4
6 वस्त्रपाल3
7 रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी11
8 इसीजी तंत्रज्ञ3
9 दंत यांत्रिकी5
10 डायलिसिस तंत्रज्ञ1
11 वीजतंत्री2
12 दूरध्वनी चालक3
13 वार्डन2
14 शिंपी1
15 अभिलेखापाल1
16 शस्त्रक्रिया गृह सहाय्यक3
17 दंत आरोग्य अधिकारी2
18 अधीपरिचारिका429
19 आरोग्य निरीक्षक16
20 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी242
  806

उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील उपलब्ध पदसंख्या 

अ कपदाचे नावपदसंख्या 
1प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी41
2 प्रयोगशाळा सहाय्यक15
3 क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी34
4 रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी12
5 औषध निर्माण अधिकारी43
6 आहार तज्ञ3
7 ईसीजी तंत्रज्ञ7
8 इ इ जी तंत्रज्ञ1
9 दंतयांत्रिकी4
10अधिपरिचरिका540
11 दूरध्वनी चाल4
12क वाहन चालक17
13 भांडारणी वस्त्रपा2
14ल नळकारागीर3
15 सुतार3
16 वार्डन1
17 दंत आरोग्य1
18 वीजतंत्री2
19 उच्च श्रेणी लघुलेखक1
20 लघुटंकलेखक3
21 ग्रंथपाल1
22 आरोग्य निरीक्षक63
23 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी289
  1090

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग

पदाचे नाव: विविध पदे  जाहिरातीनुसार 

रिक्त पदे: 6939पदे.

नोकरी ठिकाण: महारष्ट्र राज्यात कुठेही मंडळानुसार .

वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गाकरीता 38 वर्षापेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 43वर्षापेक्षा जास्त नसावे. (आरक्षित पदांसाठी /प्रवर्गासाठी नियमानुसार शिथिल )

शैक्षणिक पात्रता -सविस्तर जाहिरात बघावी 

वेतन/ मानधन: सविस्तर जाहिरात बघावी 

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवार: रु.१००० /- ( सर्व करासहित)

मागास / इतर मागासप्रवर्गातील उमेदवार: रु. ९०० /- ( सर्व करासहित)

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 29ऑगस्ट   2023.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:18 सप्टेंबर  2023.

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक 

अनुक्रमांकतपशीलदिनांक
01ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 29/8/2023 दुपारी 3 वाजेपासून 
02ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक18/9/2023 –(11.59 PM)
03ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत 18/9/2023
04परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी 7 दिवस 

Leave a Comment