AIASL Bharti 2024
AIASL (Air India Services Limited) (AIASL Bharti 2024) ने विविध पदांसाठी 4,305 जागांसाठी महाभरतीची प्रक्रिया जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. खालील तक्त्यात पदांची संख्या आणि पदनामांची सविस्तर माहिती दिली आहे:
पदनाम आणि एकूण पदसंख्या
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
---|---|---|
01. | टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर | 02 |
02. | डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर | 09 |
03. | ड्युटी मॅनेजर – मॅनेजर | 19 |
04. | ड्युटी ऑफीसर – पॅसेंजर | 42 |
05. | कनिष्ठ अधिकारी – ग्राहक सेवा | 45 |
06. | रॅम्प मॅनेजर | 02 |
07. | डेप्युटी रॅम्प मॅनेजर | 06 |
08. | ड्युटी मॅनेजर – रॅम्प | 40 |
09. | ज्युनिअर ऑफीसर – तांत्रिक | 91 |
10. | टर्मिनल मॅनेजर – कार्गो | 01 |
11. | डेप्युटी टर्मिनल – कार्गो | 03 |
12. | ड्युटी मॅनेजर – रॅम्प – कार्गो | 11 |
13. | ड्युटी ऑफीसर – कार्गो | 19 |
14. | ज्युनिअर ऑफीसर – कार्गो | 56 |
15. | पॅरा मेडिकल कम कस्टमर सेवा एक्झिक्युटीव | 03 |
16. | रॅम्प सेवा एक्झिक्युटिव | 406 |
17. | युटिलिटी एजंट कम रॅम्प वाहनचालक | 263 |
18. | हँडीमन (पुरुष) | 2216 |
19. | युटिलिटी एजंट (पुरुष) | 22 |
20. | वरिष्ठ ग्राहक सेवा एक्झिक्युटिव | 343 |
21. | ग्राहक सेवा एक्झिक्युटिव | 706 |
एकूण पदांची संख्या | 4305 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता (Education Qualification):
- पद क्र.1: पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA+17 वर्षे अनुभव
- पद क्र.2: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
- पद क्र.5: पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
- पद क्र.6: पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 15 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +17 वर्षे अनुभव
- पद क्र.7: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 13 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) + 18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) (ii) 16 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) (ii) LMV.
- पद क्र.10: पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA+17 वर्षे अनुभव
- पद क्र.11: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
- पद क्र.12: (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
- पद क्र.13: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
- पद क्र.14: पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
- पद क्र.15: पदवीधर+नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Nursing)
- पद क्र.16: (i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCTVT( Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder) (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
- पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
- पद क्र.18: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.19: 10वी उत्तीर्ण
- पद क्र. 20 साठी: उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच अनुभव असणे आवश्यक असेल.
- पद क्र. 21 साठी: उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक असेल.
वयोमर्यादा
वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1, 2, 3, 6, 7, 8, 10, 11, & 12: 55 वर्षांपर्यंत
पद क्र.4 & 13: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.5 & 14: 37 वर्षांपर्यंत
पद क्र.9 & 15 ते 19 &21: 28 वर्षांपर्यंत
पद क्र 20- 33 वर्षांपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण:
- ठिकाण: GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2 Gate No. 5, Andheri-East, Mumbai-400099
- तारीख: 12 ते 16 जुलै 2024
अर्ज प्रक्रिया:
पात्र उमेदवारांनी जाहीरातीत AIASL Bharti 2024 नमूद केलेल्या अर्जाच्या नमुन्यात अर्ज भरुन थेट मुलाखतीच्या वेळी सादर करायचे आहेत. उर्वरित अधिक माहितीसाठी, संपूर्ण जाहीरात पहा.
Important Links
Important Links (AIASL Bharti 2024) | |
जाहिरात (PDF) | Click Here |
अर्ज (Application Form) | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
टीप: उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तसेच भरती संबंधित आणखी काही प्रश्न असतील तर कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये विचारा. आम्ही लवकरच उत्तर देण्याचा प्रयत्न करू.
त्वरित अर्ज करा आणि हवाई सेवा क्षेत्रात आपले करियर घडवा!